जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ६५१/०८
श्री भिमराव शामराव पवार
वय वर्षे ५८, धंदा – शेती
रा.रेठरेहरणाक्ष, ता.वाळवा जि. सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
मे. घाडगे इरिगेटर्स,
प्रो.श्री आनंदराव ए. घाडगे,
व.व. सज्ञान, धंदा – व्यापार
रा.दत्तप्रसाद, ३८६/२, शनिवार पेठ,
रत्नागिरी गोडाऊन समोर,
मार्केट यार्ड, कराड, जि. सातारा ........ जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार आज रोजी तसेच मागील तारखेस गैरहजर. तक्रारदार याने नि.१९ व २० वरील आदेशाप्रमाणे पूर्तता केली नाही. तक्रारदार यांना प्रस्तुत तक्रारअर्ज चालविणेमध्ये स्वारस्य असलेचे दिसून येत नसलेने प्रस्तुतचा तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २६/०९/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११