Smt.Ashalata Murlidhar Nandgaonkar filed a consumer case on 05 Mar 2011 against Mr.yadamnam Rajaram Namjoshi in the Thane Consumer Court. The case no is EA/09/105 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR ,PRESIDENTHONABLE MRS. Jyoti Iyyer ,MEMBER
PRESENT :
Dated : 05 Mar 2011
JUDGEMENT
आदेश
(दिः 05/03/2011)
द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष
1. सदर प्रकरण दि.23/02/2011 रोजी सुनाणनीसाठी आले असता उभयपक्षांचा तीन वेळा पुकारा करण्यात आला. ते अथवा त्यांचे वतीने कोणीही हजर झाले नाही. रोजनाम्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता हा 04/09/2010, 31/10/2009, 06/11/2009, 15/01/2010, 23/03/2010, 28/05/2010, 06/08/2010, 11/11/2010, 03/12/2010, 30/12/2010, व 23/02/2011 या सर्व तारखांना सतत गैरहजर होता. त्यामुळे तो सदर प्रकरण चालवण्यास इच्छुक नाही असे स्पष्ट हाते.
2. सबब अंतीम आदेश पारित करण्यात येतो-
आदेश
1.तक्रारकर्त्याचे गैरहजेरीच्या कारणाखातर दरखास्त क्र.105/2009 खारीज करण्यात येते.
2.खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे.
दिनांक – 05/03/2011
ठिकाण –ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
[HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.