जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
वसूली अर्ज क्र. 279/2010
1. श्री महादेव दत्तू बेले
वय वर्षे – 48, धंदा – शेती व व्यापार
रा.कुपवाड, ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. मोहनरावजी शिंदे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
अहिल्यानगर-कुपवाड, पो.माधवनगर, ता.मिरज
जि.सांगली
2. श्री नानासाहेब शामराव लवटे, (चेअरमन)
रा.उल्हासनगर, कुपवाड, ता.मिरज जि. सांगली
3. श्री शंकरराव गणपती पवार, (व्हा.चेअरमन)
रा.अहिल्यानगर, कुपवाड, ता.मिरज जि. सांगली
4. श्री श्रीकांत श्रीपती व्हनकळस, (संचालक)
रा.विजयनगर, कुपवाड, ता.मिरज जि. सांगली
5. श्री अशोक शंकरराव पाटील, (संचालक)
द्वारा.गणपती जिल्हा गॅस, जी.ए.कॉलेजमागे,
सांगली
6. श्री आप्पासो मल्लिशा खोते (संचालक)
रा.चाकण ऑईल मिलसमोर, एम.आय.डी.सी.
कुपवाड, ता.मिरज जि. सांगली
7. श्री प्रमोद रामराव शिंदे (संचालक)
रा.लक्ष्मीनगर, कुपवाड रोड, ता.मिरज जि. सांगली
8. श्री दिलीप पांडुरंग तोडकर, (संचालक)
रा.माळी गल्ली, कुपवाड, ता.मिरज जि. सांगली
9. श्री दिलीप महादेव तांबडे, (संचालक)
रा.सावळी, ता.मिरज जि. सांगली
10. श्री शंकर धोंडिराम हाक्के, (संचालक)
रा.तराळ गल्ली, कुपवाड, ता.मिरज जि. सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
तक्रारदार स्वत: व विधिज्ञामार्फत हजर राहून दि.12/6/2012 रोजीच्या अर्जातील मजकूर मान्य करतात. तक्रारदारांमध्ये व जाबदारांमध्ये तडजोड होवून सदरहू प्रकरण तक्रारदारांना पुढे चालविणेचे नसल्याने प्रकरण निकाली करण्यात येत आहे.
सांगली
दि.12/06/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.