ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1083/2008
दाखल दिनांक. 06/08/2008
अंतीम आदेश दि. 18 /12 /2013
कालावधी 05 वर्ष,04 महिने,12 दिवस
नि. 17
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्या यमंच, जळगाव
राजेंद्र एस. सोनवणे, तक्रारदार
उ.व.सज्ञान, धंदा – शेती व व्या पार, (अॅड.राहूल व्हीा. राणे) रा. पिंप्राळा, ता.जि. जळगांव.
विरुध्दप
1. ऑथोराईज सिग्नेनटरी, सामनेवाला
मोबाईल झोन, ई-149, तळमजला, (एकतर्फा)
गोलाणी मार्केट,
ता.जि. जळगांव.
2. प्रोप्रा. रितू गिफट हाऊस, 146,171 तळमजला, गोलाणी मार्केट, जळगांव. .
(निकालपत्र सदस्य , चंद्रकांत एम.येशीराव यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तु त तक्रार सेवेतील कमतरतेमुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल करण्याकत आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हदणणे थोडक्यात असे की, दैनंदिन वापर व व्य वहारा करीता त्या2ने दि. 21/01/2008 रोजी सामनेवाला क्र. 2 कडून मोटोरोला एल-9 ब्लॅयक जी एस एम मोबाईल फोन रु. 10,300/-इतक्याज किंमतीस विकत घेतला. त्यांरचा एम डी एन क्र. 9890228666 असा होता. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी त्यान फोनची 1 वर्षाची वॉरंटी दिलेली होती. त्या. अतंर्गत फोन खराब झाल्या स दुरुस्तल करुन देणे किंवा बदलून देण्या ची जबाबदारी सामनेवाला क्र. 1 ने स्विकारली होती.
03. तक्रारदाराचे असे ही म्हरणणे आहे की, त्यानने दि. 12/05/2008 रोजी सदरचा मोबाईल फोन सामनेवाला क्र. 1 यांच्याे कडे चार्जिंग होत नसल्यानमुळे दुरुस्तीलसाठी दिला. मात्र त्यासनंतर मोबाईल दुरुस्तक करुन न देता सामनेवाल्यांिनी तो दुरुस्ततही करुन दिला नाही किंवा नविन फोन देखील त्याोस दिलेला नाही. त्याा संदर्भात सामनेवाल्यां नी वेळोवेळी त्यादस उडवाउडवीची व खोटी-नाटी उत्तारे दिली. व्यनवसायासाठी त्याोस त्याळ फोनची अत्यंसत आवश्यखकता होती. त्यादचे फोन नसल्याफमुळे दररोज रक्म्ा रु. 200/- प्रमाणे एकूण रक्कलम रु. 16,000/- चे नुकसान झाले. सामनेवाल्यां नी दुरुस्तीरसाठी मोबाईल स्विकारुन तो आजतागायत परत केलेला नाही. त्याेमुळे मोबाईल फोनची किंमत रु. 10,300/- व फोन नसल्याामुळे दररोजचे झालेल्याल नुकसानी पोटी रु. 16,000/- मिळावेत. तसेच, मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 5,000/- मिळावेत, अशा मागण्याा तक्रारदाराने मंचाकडे केलेल्याच आहेत.
04. तक्रारदाराने तक्रार अर्जाच्या/ पुष्ठवयर्थ दस्ताऐवज यादी नि. 3-अ लगत मोबाईल दुरुस्तीरसाठी दिला, त्याची वर्क ऑर्डर शिट, मोबाईल खरेदी केल्या चे बील, सामनेवाल्यां नी पाठविलेल्यार नोटीसा व त्यांाची पाकिटे इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
06. सामनेवाल्यां ना नि. 10 व 11 अन्वपये, मंचाच्यास नोटीसीची बजावणी झाली मात्र ते हजर न झाल्यालमुळे आमच्याि पुर्वाधिकारी मंचाने नि. 13 वर प्रस्तुेत अर्ज त्यां च्यान विरुध्दआ एकतर्फा चालविण्याेत यावा असा आदेश पारीत केला. अशा रितीने सामनेवाल्यां नी तक्रारदाराच्याध तक्रार अर्जास आव्हालन दिलेले नाही.
07. निष्कार्षासाठींचे मुद्दे व त्यारवरील आमचे निष्कार्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्किर्ष
1. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? -- होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देतांना
कमतरता केली काय ? -- होय
3. आदेशाबाबत काय ? --अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः 08. तक्रारदाराने प्रतिज्ञापत्र नि. 1-अ मध्येी शपथेवर सांगितले की, त्या ने रु. 10,300/- इतक्या् किंमतीस सामनेवाल्यां कडून मोटोरोला एल-9 ब्लॅ,क जी एस एम हा मोबाईल फोन विकत घेतला. त्यासाठी त्याेने नि. 3अ/2 ला मोबाईल खरेदी केल्या च्याद बिलाची झेरॉक्सप प्रत पुराव्या् दाखल सादर केलेली आहे. वरील तोंडी व कागदोपत्री पुरावा सामनेवाल्यां नी हजर होवूनही नाकारलेला नाही. त्या.मुळे तक्रारदार सामनेवाल्यां च्याल ग्राहक आहेत, ही बाब शाबीत होते. यास्त व मुद्दा क्र.1 चा निष्कवर्ष आम्हीा होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
09. दि. 12/05/2008 रोजी तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 कडे मोबाईल दुरुस्ती.साठी दिला व आजतागायत सामनेवाल्यां्नी दुरुस्तक करुन दिला नाही, असे तक्रारदाराचे म्हतणणे आहे. त्यायने दस्तुऐवज यादी नि. 3/अ सोबत अनुक्रमांक 1 ला मोबाईल दुरुस्तीहसाठी दिल्याा बाबतचे वर्क ऑर्डर शीट ची झेरॉक्सि प्रत पुरावा म्ह्णून सादर केलेली आहे. त्याचे अवलोकन करता तक्रारदाराचा मोबाईल केवळ चार महिन्यालत खराब झाला, ही बाब समोर येते. त्याा ऑर्डर शीट मध्ये् मोबाईल नीट चार्ज होत नाही म्हाणून दुरुस्तीीसाठी दिलेला आहे, असे दिसून येते. तक्रारदाराने प्रतिज्ञापत्र नि. 1अ मध्येब शपथेवर दावा केला की, दुरुस्ती.साठी दिलेला मोबाईल आजतागायत सामनेवाल्यां नी त्याेस परत केलेला नाही. इतकेच नव्हेुतर त्याी बाबत विचारणा करता त्यांयनी त्यातस खोटी-नाटी उत्तेरे दिलेली आहेत. त्याने त्याआच्या मोबाईलच्यात बदल्याात नविन मोबाईल मिळावा, अशी देखील मागणी केली. मात्र सामनेवाल्यां नी दाद दिलेली नाही. तक्रारदाराचा सदर पुरावा सामनेवाल्यां नी आव्हावनीत केलेला नाही. किंबहूना तो त्यांकना मान्यर असावा म्हरणूनच त्यांीनी त्याास आव्हावन दिले नाही, असा प्रतिकुल निष्कयर्ष त्या तून निघतो. त्याहमुळे सामनेवाल्यांंनी तक्रारदारास सेवा देतांना कमतरता केलेली आहे असेच म्हषणावे लागेल. यास्तवव मुद्दा क्र. 2 चा निष्ककर्ष आम्हीह होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 बाबतः 10. मुदा क्र. 1 व 2 चे निष्कीर्ष स्प.ष्ट करतात की, तक्रारदार सामनेवाल्यांदच्यान ग्राहक आहे. सामनेवाल्यां नी त्याहस चांगला मोबाईल दिला नाही. तसेच, तो खराब झाला असता त्यांानी तो ठेवून घेवून आजतागायत तक्रारादारास दुरुस्तं करुन परत केलेला नाही. परिणामी, तक्रारदार त्यार मोबाईलची किंमत रक्क्म रु. 10,200/- सामनेवाल्यां कडून त्या,ने तो मोबाईल त्यां च्या कडे दुरुस्ती्स दिला त्याी दिनांका पासून म्हनणजेच दि. 12/05/2008 पासून ते प्रत्यमक्ष रक्क म हाती मिळेपावेतो द.सा.द.शे 9 टक्केव व्यािजाने मिळण्याेस पात्र आहे. तक्रारदाराने त्यामस त्या. काळात मोबाईल उपलब्धा न झाल्यानने दररोज रु. 200/- या हिशोबाने एकूण रु. 16,000/- इतके नुकसान झाले असा दावा केलेला असला, तरी त्या2चा तपशिल त्याहने दिलेला नाही. त्याामुळे तक्रारदाराची ती मागणी मान्यी करता येणार नाही. मात्र रु. 10,200/- इतक्या किंमतीस घेतलेला मोबाईल चार महिन्या्त खराब झाला व तो दुरुस्तीेस देवून परत मिळाला नाही यामुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे. त्याममुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्क म रु. 5,000/- मंजूर करणे न्या2योचित ठरेल. तक्रारदारास सामनेवाल्यां नी प्रस्तु त अर्ज करणे भाग पाडले या कारणास्तरव त्यामस अर्जापोटी रु. 3,000/- मंजूर करणे अवाजवी ठरु नये. यास्तयव मुद्दा क्र.3 चा निष्किर्ष पोटी आम्हीु खालील आदेश देत आहोत.
आ दे श 1. सामनेवाल्यां ना आदेशीत करण्या त येते की, त्यां नी तक्रारदारास
रक्क.म रु. 10,200/- मोबाईल त्यां च्यारकडे दुरुस्ती्स दिला त्याद
दिनांका पासून म्ह णजेच दि. 12/05/2008 पासून ते प्रत्यरक्ष
रक्कंम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे 9 टक्केे व्यायजाने
वैयक्ती क व संयुक्तीवक रित्याश अदा करावेत.
2. सामनेवाल्यां ना आदेशीत करण्याीत येते की, त्यांकनी तक्रारदारास
मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 3,000/-
वैयक्तीतक व संयुक्तींक रित्या0 अदा करावेत.
3. उभय पक्षांना निकालपत्राच्या् प्रती विनामुल्या देण्या त याव्याात.
जळगाव दिनांक - 18/12/2013
(मिलिंद सा.सोनवणे) अध्यंक्ष
(चंद्रकांत एम.येशीराव) सदस्य