जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ११८/२०११
तक्रार दाखल दिनांक – १४/०६/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २२/१०/२०१२
नानाभाऊ लाला पाटील, .............. तक्रारदार
उ.वय-७६ वर्षे, धंदा – सेवानिवृत्त
रा. शेणपूर ता.साक्री जि.धुळे.
विरुध्द
१. व्यवस्थापक ...........विरुध्द पक्ष
मैत्रेय प्लॉटस अॅन्ड स्ट्रक्चर्स प्रा.लि.
रा.मु.पो. साक्री, जि.धुळे.
२. मैत्रेय प्लॉटस अॅन्ड स्ट्रक्चर्स प्रा.लि.
१ ला मजला, इंद्रकुंज, बालाजी हॉस्पीटल मागे,
विरार सीईटी ता.वसई जि.ठाणे.
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. के.आर. लोहार)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड. सी.आर. गुजराथी)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी दि.०५/१०/२०१२ रोजी अर्ज देऊन सदर प्रकरणात तक्रारदार व सामनेवाला यांच्यात आपसात समझोता झालेला आहे. सबब सदरचा तक्रारअर्ज चालविणे नाही. सबब तक्रार अर्ज निकाली काढण्यात यावा अशी विनंती केली आहे. त्यासोबत शपथपत्र व चेकच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. तक्रारदार यांची विनंती पाहता तक्रारअर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.