अति. जिल्हा् ग्राहक तक्रार निवारण न्यायय मंच,जळगाव यांचे समोर. . . . . तक्रार क्रमांक 1155/2009 तक्रार दाखल तारीखः- 28/07/2009
तक्रार निकाल तारीखः- 22/08/2013
कालावधी 04 वर्ष 24 दिवस
नि. 08
सदाशिव गणपतराव ढेकळे,
उ.व. सज्ञान, धंदा – शिक्षण, ----- तक्रारदार रा. 75, आदर्श नगर, जळगांव. (अॅड. फरीद शेख) ता. जि. जळगांव.
विरुध्दग
मा. चेअरमन,
एम.आय.टी.कॉलेज ऑफ फुड टेक्नाालॉजी,
लोणी – काळभोर, पुणे, ----- सामनेवाला
मा. प्रिन्सीटपॉल (एकतर्फा)
एम.आय.टी.कॉलेज ऑफ फुड टेक्नाालॉजी लोणी – कालभोर, पुणे.
नि का ल प त्र
श्री. मिलींद सा.सोनवणे, अध्य क्ष ः - प्रस्तुखत तक्रार तक्रारदार यांनी, सामनेवाला
यांनी सदोष सेवा दिल्यासच्याप कारणावरुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार, दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे म्ह.णणे थोडक्याात असे की, त्या1ने दि. 20/08/2007 रोजी, सामनेवाला क्र. 1 यांच्याा एम.आय.टी.कॉलेज ऑफ फुड टेक्नायलॉजी, लोणी – काळभोर, पुणे, येथे शैक्षणिक वर्ष 2007-08 साठी एफ.वाय.बी.टेक या अभ्यानसक्रमास प्रवेश घेतला होता. त्या0करीता त्यायने प्रवेश शुल्कक रु. 43,000/- व होस्टे.ल व मेस चा खर्च असे एकुण 68,000/- इतकी रक्क म भरलेली आहे.
3. तक्रारदाराचे असे ही म्ह0णणे आहे की, प्रवेश घेतल्याचनंतर दि. 06/09/2007 रोजी, कॉलेज मधील विदयार्थ्यांेनी त्याेची रॅगीग केली. त्याबाबत त्याशने दोन्ही ही सामनेवाल्यांकना भेटुन ती बाब निदर्शनास आणुन दिली. मात्र त्यांीनी काहीही कार्यवाही न केल्यांने त्यायस तेथील प्रवेश रदद् करावा लागलेला आहे.
4. तक्रारदाराचे असेही म्हंणणे आहे की, त्याहने प्रवेश रदद् केल्याेवर भरलेली फी परत मिळावी, त्याहसाठी सामनेवाल्यांीकडे भरलेल्या फी च्याा परताव्या ची मागणी केली. मात्र सुरुवातीला आमच्या्कडे पावत्याम देवून ठेवा, चेअरमनशी चर्चा करुन रक्कमा परत करु, असे सामनेवाल्यां कडुन सांगण्याेत आले. त्या,नंतर अनेक वेळा फोन करुन मागणी केली असता सामनेवाल्यां नी रक्म्ग देण्या.स टाळाटाळ केली. आजतागायत सामनेवाल्यांननी फी चा परतावा केलेला नाही.
5 तक्रारदाराचे अखेरीस असेही म्ह्णणे आहे की, सामनेवाल्यां च्याा निष्कााळजी व हलगर्जीपणामुळे त्याेस दुस-या ठिकाणी प्रवेश घ्याावा लागला. तेथेही त्यातस बराच खर्च करावा लागलेला आहे. वरील बाबीस सामनेवाला क्र. 1 व 2 वैयक्तीेक व संयुक्तीाक रित्याग जबाबदार आहेत. त्यामुळे त्यााने फी पोटी भरलेली एकुण रक्क म 68,000/- परत मिळावेत, अशी विनंती मंचास केलेली आहे. तसेच झालेल्यान शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्कचम रु. 10,000/- तक्रार खर्च रु. 5,000/- मिळावेत, अशी देखील तक्रारदाराची मागणी आहे.
6. सामनेवाल्यां ना मंचाची नोटीस पाठविण्या त आली होती. मात्र संचायिकेचे अवलोकन करता असे दिसते की, सामनेवाल्यां तर्फे कार्यालयीन अधिक्षक श्री.एच.एस.शिंदे, यांनी दि. 08/06/2010 रोजी प्रत्यंक्ष न्या्यालयात हजर राहून नि. 06 ला अर्ज दाखल केलेला आहे. त्या.त त्यां/नी सामनेवाला यांचे महाविदयालय पुणे जिल्हरयात असून, सदर तक्रार जिल्हा6 ग्राहक तक्रार निवारण मंच, पुणे येथे दाखल करणे आवश्ययक होते. त्यातमुळे तक्रारदारास तसे सुचीत करावे अशी विनंती केली होती. आमच्याथ पुर्वाधिकारी मंचाने त्या.वर केवळ ‘दाखल’ असा आदेश केलेला आहे. याठिकाणी हे देखील नमूद करणे गरजेचे आहे की, त्याय अर्जासह त्यांदनी प्रबंधक जिल्हा मंच, जळगांव यांना दि. 18/09/2009 रोजी पाठविलेले पत्र, तसेच दि. 14/05/2010 रोजी प्रस्तुमत तक्रार अर्जास डाकेने पाठविलेला जबाब यांची प्रत दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी त्यारच पत्रासह प्रवेश नियमावली 2007-08, वस्तीीगृह नियमावली देखील दाखल केलेली आहे. तत्पुुर्वी सामनेवाल्यांठनी दि. 14/05/2010 रोजी त्यांानी महाविदयालयाचे कार्यकारी संचालकांच्या सहीने पाठविलेला प्रस्तुंत तक्रारीबाबतचा खुलासा दि.18/05/2010 रोजी मंचास प्राप्ता झाल्या नंतर संचायिकेत दाखल आहे.
7. सामनेवाल्यां नी दि. 14/05/2010 रोजी डाकेने पाठविलेल्याल खुलाशात प्रवेश शुल्कप रक्काम रु. 43,112/- व वस्तींगृहाची फी रु. 25,000/- अशी एकुण रु. 68,112/- भरुन तक्रारदाराने त्यांकच्या1 महाविदयालयात एफ.वाय.बी.टेक या अभ्या,सक्रमासाठी प्रवेश घेतला, ही बाब मान्य1 केलेली आहे. मात्र तक्रारदारास रॅगीग मुळे प्रवेश रदद् करावा लागला, ही बाब त्यां ना मान्यल नाही. त्यामबाबत त्यां चे असे म्हदणणे आहे की, दि. 06/09/2007 रोजी तक्रारदाराचे महाविदयालयाच्याच खेळाच्याक प्रांगणावर इतर विदयार्थ्यांरशी भांडण झाले. त्याबददल त्याशने दि. 07/09/2007 रोजी महाविदयालयाकडे तक्रार केली. त्याझची चौकशी चार प्राध्या्पकांच्या समिती मार्फेत करण्याात आली. समितीची अहवाला नुसार संबंधीत विदयार्थ्यातना प्रत्येचकी रु. 500/- इतका दंड व चांगल्या1 वतुर्णकीची हमी घेण्याअत आली. त्यातनंतर 10 दिवसांनी म्हणजेच 17/09/2007 रोजी तक्रारदाराने प्रवेश रदद् करण्यायत यावा, असा अर्ज डाकेने पाठविला. त्यास अन्य9 महाविदयालयात कृषी पदवी अभ्याेसक्रमास प्रवेश घेण्यााची इच्छा होती, व तशी शक्य0ता दिसल्या0नेच त्यालने रँगीगचे कारण पुढे करत, फी ची रक्क म परत मिळावी म्ह णुन खोटा अर्ज दाखल केलेला आहे. वास्तरविक, संपुर्ण सुरक्षा व सुयोग्यी शैक्षणिक हमी देवून देखील तक्रारदाराने महाविदयालयातील प्रवेश रदद् केलेला आहे.
8. सामनेवाल्यांचे असेही म्ह णणे आहे की, शासनाच्याी मागदर्शक तत्वावनुसार प्रवेश नियमावली तयार करण्यात येते. त्या ची माहिती प्रवेश घेतांना माहिती पत्रकात दिली जाते. माहितीपत्रकातील नियम 4 उपनियम 17, मधील तरतुदीनुसार विदयार्थ्याीने विहीत पध्दुतीनुसार प्रवेश घेतल्यालवर सदरचा प्रवेश योग्ये कारणांशिवाय रदद् करता येत नाही. तसेच एक महिन्यां च्याम कालावधीनंतर प्रवेश रदद् केल्याकस भरलेले शैक्षणिक शुल्कक परत मिळत नाही. तक्रारदाराने दि. 12/08/2007 रोजी महाविदयालयात प्रवेश घेतल्याणनंतर, दि. 17/09/2007 रोजी, म्हरणजेच एक महिन्या1च्याव कालावधी नंतर प्रवेश रदद् करण्याुची विनंती केलेली आहे. त्या0मुळे तक्रारदारास फी ची रक्कहम नियमानुसार परत करता येणार नाही.
9. तक्रारदारातर्फे अॅड. फरीद शेख यांचा युक्ती.वाद ऐकण्याात आला. सामनेवाला यांनी डाकेने वर नमूद प्रमाणे खुलासा पाठविल्या नंतर व नि. 6 चा अर्ज दिल्यायनंतर त्यां च्या तर्फे बाजु मांडण्यादसाठी वकील किंवा कोणत्याठही व्ययक्तींस हजर ठेवलेले नाही. तसेच त्यांयनी वरील कागदपत्रा व्यातिरिक्त कोणताही पुरावा सादर केलेला नाही.
10. निष्क्र्षासाठीचे मुदे व त्या्वरील आमचे निष्कदर्ष कारणांसहीत खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे निष्क्र्ष
1. प्रस्तु्त तक्रार चालविण्या चा या
मंचास अधिकार आहे किंवा नाही ? होय
2. तक्रारदार सामनेवाल्यां चे ग्राहक आहेत काय ? होय
3. सामनेवाल्यां नी तक्रारदारास सेवा
पुरविण्याात कमतरता केलेली आहे काय ? होय
4. आदेशाबाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र. 1 बाबत 11. सामनेवाल्यां नी दि. 08/06/2010 रोजी अर्ज नि. 06 अन्वीये, दाखल करुन अशी हरकत घेतलेली आहे की, त्यां चे महाविदयालय लोणी – काळभोर पुणे, येथे स्थित आहे. त्याअमुळे प्रस्तु त तक्रार ग्राहक तक्रार निवारण मंच, पुणे. येथे दाखल करण्याय संदर्भात आदेश व्हा्वे, अशी विनंती त्यांरनी केलेली आहे. आमच्या1 पुर्वाधिकारी मंचाने त्याथवर केवळ ‘दाखल’ असा आदेश पारीत केलेला आहे. त्याीमुळे त्यां नी उपस्थित केलेला हरकतीचा मुद्दा आम्हीा विचारात घेत आहोत.
12. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व त्याेसोबत नि. 04 लगत दाखल केलेल्याम कागदपत्रांचे अवलोकन करण्याकत आले. त्या त त्यांतनी नि. 04/7 ला प्रवेश शुल्का अदा करणेपोटी सामनेवाल्यां च्या नावे डि.डी. मिळावा यासाठी बॅक ऑफ महाराष्ट्र , शाखा, गणपती नगर, जळगांव. यांच्याख कडे केलेल्याा अर्जाची प्रत दाखल केलेली आहे. त्या चे अवलोकन करता असे स्पाष्टय होते की, तो अर्ज दि. 14/08/2007 रोजी रक्क म रु. 43,112/- इतकया रकमेचा डि.डी. मिळण्यालसाठी करण्या त आला होता. तो डि.डी. एम.आय.टी.कॉलेज ऑफ फुड टेक्नॉतलाजी पुणे, यांच्याल नावाने मिळावा, असे त्यादत नमूद करण्या0त आलेले आहे. सदर डि.डी. वर रक्कगम रु. 198/- चे शुल्कल आकारुन रक्क म भरल्याा बाबत बॅकेचा स्टॅ म्पा त्याव अर्जावर मारण्याुत आलेला आहे. यावरुन असे दिसुन येते की, प्रवेश प्रक्रियेतील महत्वा्ची बाब म्हेणजे, प्रवेश शुल्क भरणेची कृती जळगांव येथून, म्हीणजेच या मंचाच्याि स्थ्ळ सिमेतुन घडलेली आहे. यास्तीव तक्रारीस कारण अंशतः या मंचाच्यान स्थतळ सिमेत घडले आहे, असे म्हघणावे लागेल. परिणामी ग्राहक संरक्षण कायदा कलम 11(2) (सी) अन्वयये, या ग्राहक मंचास सुनावणी घेऊन न्याुयनिर्णय करणेचा अधिकार आहे, ही बाब स्प ष्टथ होते. यास्तयव मुदा क्र. 1 चा निष्क र्ष, आम्हीा होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 बाबत 13. तक्रारदाराने सामनेवाला यांच्याब महाविदयालयात रक्क.म रु. 68,000/- इतके शुल्कय भरुन प्रवेश घेतला, ही बाब सामनेवाल्यां्नी डाकेने पाठविलेल्याक जबाब नि. 07 मध्येश मान्यु केलेली आहे. प्रस्तुेत तक्रार ग्राहक तक्रार निवारण मंच, पुणे, येथे दाखल करावयास हवी होती, हे सामनेवाल्यां चे विधान तक्रारदार त्यांहचा ग्राहक आहे, ही बाब त्यां ना मान्यर आहे हेच दर्शविणारी आहे. यास्त व मुदा क्र. 2 चा निष्कलर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 बाबत 14. मुदा क्र. 1 व 2 चे निष्कलर्ष स्पहष्टो करतात की, प्रस्तु त तक्रार या मंचास चालविणेचा अधिकार आहे. तसेच तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक देखील आहे. सामनेवाल्यां चा बचाव की, तक्रारदार रॅंगीग चे कारण पुढे करुन भरलेली फी परत मिळणेसाठी दिशाभुल करणारी विधाने करीत आहेत. वस्तुगतः तक्रारदाराचे क्रीडांगणावर इतर विदयार्थ्यांाशी भांडण झाले. त्यासची तक्रार त्या ने केली असता, चार प्राध्याेपकांच्यार समितीने चौकशी करुन अहवाल दिला. त्यातत संबंधीत विदयार्थ्यां ना रक्कीम रु. 500/- इतका दंड व चांगल्याी वर्तणुकीची हमी देण्यालची कार्यवाही करण्यातत आली. त्याकमुळे महाविदयालयाने कार्यवाही न केल्याचमुळे त्यावस प्रवेश रदद करावा लागला, हे तक्रारदाराचे म्हाणणे वस्तुवनिष्ठर नाही. त्याचप्रमाणे शासनाच्याी मार्गदर्शक तत्वारनुसार बनविण्या,त आलेल्याा प्रवेश नियमावली अन्व्ये, योग्यी कारण नसल्यांतस प्रवेश रदद करता येत नाही. योग्यल कारणास्तवव रदद केलेला प्रवेश देखील एक महिन्यांगच्याा आत रदद केलेला असेल तरच, फी चा परतावा करण्यासत येतो. तक्रारदाराने त्या्चा प्रवेश त्यात कालमर्यादेत रदद केलेला नसल्यायने, त्या्स नियमानुसार फी परत करता येत नाही. थोडक्यारत वरील दोन मुदद्यांच्याद आधारावर सामनेवाला तक्रारदारास सेवा देतांना त्यां नी कमतरता केली नाही, असे या मंचास सांगत आहे.
15. सामनेवाल्यां नी घेतलेल्या् वरील बचावाच्या पार्श्वाभुमीवर तक्रारदाराने सादर केलेली कागदपत्रे व त्याेतही त्याेने पोलीस निरीक्षक, लोणी-काळभोर पोलीस ठाणे, तसेच, कुलगुरु महात्मार फुले कृषी विदयापीठ, राहुरी जि. अहमदनगर, यांच्याप कडे दिलेल्यात लेखी तक्रारी महत्वमपुर्ण ठरतात. त्या तक्रारी कोणत्याी तारखेस देण्यारत आलेल्याद आहेत, ही बाब जरी त्याबवर नमूद नसली तरी, त्या दोन्ही तक्रारीमध्येा तक्रारदाराने नमूद केलेले आहे की, दि. 06/09/2007 रोजी सायंकाळी 05.30 च्यात सुमारास बास्केकटबॉल खेळतांना क्रीडांगणावर एस.वाय.बी.टेकच्यान 20–25 मुलांनी त्यायस दमदाटी केली. आमच्यात सोबत क्रिकेट खेळ असे म्ह णत दमदाटी केली. फुटबॉल ग्राऊंडवर नेऊन 09 ते 10 मुलांनी त्याआस स्टसम्पख व बॅटने मारहाण केली. त्यास खाली पाडले. त्यानच्यात पोटात लाथा व बुक्केल मारले. शर्ट काढुन मुलीं समोर नाचण्या स भाग पाडले. बेडुक उडया मारणे, नाचणे, पाया पडणे, गाणे म्हाणणे, इ. प्रकार त्याम विदयार्थ्यां नी रँगीग मध्येप केले. पोलीस तक्रार केल्याास जीवे मारण्यागची धमकी त्यांसनी दिली. त्यायसर्व प्रकारामुळे तो वस्ती गृहात न जाता हडपसर येथे गेला. हडपसर पोलीस ठाण्यामत तक्रार देण्यास गेला असता. सदर तक्रार लोणी-काळभोर पोलीस ठाण्याात दयावी, असे त्यांकनी सांगितल्यायने वडीलांना बोलावून लोणी पोलीस ठाण्याोत तक्रार दाखल केल्यातचे, त्याअच्या तक्रारीतुन समोर येते. सदर तक्रारीमध्येग त्या ने घटने बाबत माहिती असलेल्याा नऊ मुलांची नांवे देखील पोलीसांना दिलेली आहेत.
16. तक्रारदार व सामनेवाला यांनी वरील प्रमाणे दावे व प्रतिदावे केलेले आहेत. तक्रारदाराच्या् मते महाविदयालयात रँगीगं झाल्यारमुळेच त्यातस प्रवेश रदद् करावा लागलेला आहे, तर सामनेवाला यांच्याय मते रँगीगं झालेली नसुन तक्रारदारांचे काही विदयार्थ्यांशशी भांडण झाले व त्याात दंडात्ममक कार्यवाही करण्याेत आलेली आहेत. सामनेवाल्यां चा प्रतिदावा दर्शवितो की, तक्रारदार म्हाणतो तशी घटना त्यांाच्याल मते घडली नसली तरी, अशी काहीतरी घटना घडली होती, की ज्याोमुळे तक्रारदारास, महाविदयालयाकडे तक्रार करावी लागली व महाविदयालयालाही प्राध्या,पकांची समिती नेमुन त्यायची चौकशी करावी लागली. आमच्याा मते, तक्रारदारांने दिलेली तक्रार इतकी तपशिलात दिलेली आहे की, ती उत्फुस्या तपणे दिल्याीचे स्पआष्टय होते. ती तक्रार पश्चारत बुध्दीलने दिल्यातचे आम्हांास कोठेही जाणवले नाही. महाविदयालयाचे जर असे म्हतणणे आहे की, चार प्राध्यादपकांच्याह समितीने घटनेची चौकशी केली, तर त्याा चौकशीचा अहवाल त्यांणनी प्रस्तुइत केस मध्ये् मंचास सादर करावायास हवा होता. तो त्यां नी सादर केलेला नाही. कोणताही विदयार्थी जो शिक्षण घेणेसाठी 60-65 हजार रु. फी भरतो, तो केवळ सामनेवाला म्हतणतात तशा किरकोळ कारणास्तंाव त्यावचा प्रवेश रदद करणार नाही. त्याेमुळे सामनेवालांचा बचाव आम्हांयस संयुक्तीकक वाटत नाही. तक्रारदारास सुयोग्य व सुरक्षित वातावरण देणे ही सामनेवाला यांची जबाबदारी होती. त्याीत त्यांनी कसुर केलेली आहे, याबाबत आमच्याा मनात काहीही शंका नाही. यास्त व मुदा क्र. 3 चा निष्कुर्ष आम्हीे होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 4 बाबत
मुदा क्र. 1 ते 3 चे निष्कार्ष होकारार्थी दिलेले आहेत, ही बाब विचारात घेता असे स्पाष्टक होते की, प्रस्तुतत तक्रार चालविण्यातचा या मंचास अधिकार आहे. तक्रारदार सामनेवाल्यांसचा ग्राहक आहे. सामनेवाल्यां नी तक्रारदारास सेवा देण्यायस कमतरता केलेली आहेत. त्यानमुळे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 14 (1) (c) अन्वतये, त्याळने भरलेले एकुण शुल्कत रक्म्रदा रु. 68,112/- पुर्णपणे, प्रवेश रदद् करावा लागल्या्चा दिनांक, म्हणणजेच दि. 17/09/2007 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्यावजाने परत मिळण्याास पात्र आहे. कारण तो जरी त्या महाविदयालयात सुमारे एक महिना शिकलेला असला व वस्ती.गृहात वास्त व्य् केलेले असले, तरी महाविदयालयाच्याय सेवेतील कमतरतेमुळेच त्या.स प्रवेश रदद् करणे, भाग पडलेले आहे. त्याममुळे त्यााने भरलेलेल्याे प्रवेश शुल्का. मधुन काही कपात करणे न्यावयास धरुन होणार नाही. शिवाय प्रवेश रदद् झाल्यानंतर त्याेस दुस-या महाविदयालयात प्रवेश शुल्कण भरावे लागलेले आहे, ही बाब नजरेआड करता येणार नाही. सामनेवाल्यां नी केलेल्याा सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारास झालेल्याा मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्म्ी क रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्काम रु. 5,000/- मिळावेत, अशी तक्रारदाराची मागणी आहे. आमच्याद मते प्रस्तु्त केसच्या् फॅक्टेस विचारात घेता, तक्रारदारास शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्म्ागल रु. 7,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्काम रु. 5,000/- मंजुर करणे न्या योचित ठरेल. यास्त व मुदा क्र. 4 च्या निष्क्र्षासाठी आम्हीर खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. सामनेवाल्यां ना आदेशित करण्या त येते की, त्यांरनी तक्रारदारास वैयक्ती क व संयुक्तीयक रित्याा रक्काम रु. 68,112/- दि. 17/09/2007 पासुन द.सा.द.शे. 9 टक्केा व्या जाने अदा करावेत.
2. सामनेवाल्यां ना आदेशित करण्या्त येते की, त्यांानी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पोटी रू. 7,000/- व अर्ज खर्चापोटी रू. 5,000/- अदा करावेत.
3. निकालपत्राच्यात प्रती उभय पक्षांस विनामुल्य0 देण्याात याव्यादत.
(श्री.मिलींद सा सोनवणे) (श्री.चंद्रकांत.एम.येशीराव )
अध्य.क्ष सदस्य्
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याकय मंच,जळगाव.