जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २४०/२०१०
सौ विजया गजानन दिवेकर
रा. संभा तालिम जवळ, मिरज
ता.मिरज जि.सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
मिरज गॅस सर्व्हिस
भारत गॅस डिस्ट्रीब्युटर
प्रोप्रा. पांडुरंग केशव जोशी
रा.आनंदराव सह निवास,
दत्त नागरी सहकारी पतसंस्थेसमोर,
संभा तालिम चौक, मिरज ता.मिरज जि.सांगली ..... जाबदार
नि. १ वरील आदेश
मागील अनेक तारखांपासून तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. आजही तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ६/३/२०१२
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.