Shri Vijay Narayan Patukale filed a consumer case on 30 Oct 2015 against Messers. Vishvakarma Creations in the Satara Consumer Court. The case no is CC/15/157 and the judgment uploaded on 03 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी सदरचा तक्रारअर्ज दाखल करुन घेणेसाठी युक्तीवादाकरिता तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर होते. मे.मंचाने ग्राहक हितार्थ तक्रारअर्ज वाचून दाखल करुन घेतला. दि.14-7-2015 पासून आजअखेर जाबदाराना नोटीस बजावणेकामी कोणत्याही स्टेप्स तक्रारदारानी घेतलेल्या नाहीत. सदर तक्रारदार हे मे.मंचात सातत्याने गैरहजर असलेचे रोजनाम्यावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारांना जाबदारांविरुध्द प्रस्तुतचा तक्रारअर्ज चालविणेत कोणतेही स्वारस्य राहिलेले नाही या निष्कर्षापत मंच येत आहे. सबब तक्रारअर्ज खारीज करणेत येतो. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येतो.
ठिकाण- सातारा.
दि.30/10/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.