Maharashtra

Additional DCF, Thane

CC/15/234

Smt. Nayna Dyaneshwar Mhatre - Complainant(s)

Versus

Messers United Builder and Developer, thru Partner - Opp.Party(s)

Adv. Vijay and Sarla Shinde

18 Jun 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/15/234
( Date of Filing : 14 Aug 2015 )
 
1. Smt. Nayna Dyaneshwar Mhatre
Res. at Flat No. 302, 3rd floor, House No. 861, Mhatre Complex, Village Karave, Near Vitthal Rukmini Temple, Nerul, Navi Mumbai . Dist. Thane.
...........Complainant(s)
Versus
1. Messers United Builder and Developer, thru Partner
Through its Partner, Mr. Abdul Khalique N. Khan, Office in Building Mhatre Complex, Village Karave, Nerul, Navi Mumbai 400 706. Res. at 202-203, Surme Plaza, Near Millennium Hospital, Kausa, Thane.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MR. Tryambak A. Thool MEMBER
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 18 Jun 2019
Final Order / Judgement

तक्रारदार गैरहजर, त्‍यांचे प्रतिनिधी वकील श्रीमती शर्मिला हजर.

सदर तक्रार दिनांक 25/08/2015 रोजी स्विकृत करण्‍यात आली असून सामनेवालेंविरुध्‍द डाक देय पोस्‍टाने नोटीस बजावणी परतीची तारीख 19/10/2015 रोजी नेमण्‍यात आली होती. सर्व सामनेवाले यांना डाकदेय पोस्‍टाने पाठविलेल्‍या नोटीसचा लिफापा त्‍यांचा पत्‍ता माहिती नाही या कारणास्‍तव दिनांक 20/06/2016 रोजीच परत आलेला आहे. तरीही तक्रारदार व त्‍यांच्‍या वकीलांनी सामनेवाले यांचा नविन पत्‍ता शोधून त्‍या पत्‍त्‍यावर तक्रारीची नोटीस बजावणीकामी कोणत्‍याही प्रकारचे प्रयत्‍न केले नसल्‍याचे कागदपत्रंवरुन स्‍पष्‍ट झाले.

 

सबब जेव्‍हा नोटीस पत्‍ता अपूर्ण किंवा पत्‍त्‍यात नमूद केलेली व्‍यक्‍ती मिळून आली नाही, किंवा पत्‍ता सोडून गेले या कारणास्‍तव  परत आल्‍यानंतर 30 दिवसात नविन पत्‍ता देऊन नोटीस बजावणीकामी तक्रारदारांनी तजवीज करणे क्रमप्राप्‍त आहे. परंतु सदर कायद्याच्‍या तत्‍वाला तक्रारदार व त्‍यांच्‍या वकीलांनी त्‍यांना माहिती असलेल्‍या कारणास्‍तव हरताळ फासलेला दिसतो.

 

या उपरही तक्रारदार व त्‍यांच्‍या वकीलांना सामनेवाले यांचेवर तक्रारीची नोटीस बजावणीकामी प्रामाणिक इच्‍छा राहीली असती तर त्‍यांनी जाहिर नोटीस किंवा पर्यायी नोटीस सामनेवाले यांचेवर बजावणीकामी प्रयत्‍न केले असते. परंतु गेल्‍या चार वर्षापेक्षा जास्‍त कालावधीत वरीलप्रमाणे त्‍यांनी एकही प्रयत्‍न केलेला दिसत नाही. त्‍यामुळे  तक्रारदारांनी या मंचाचा अमूल्‍य वेळ वर नमूद केलेल्‍या कारणास्‍तव वाया घालवलेला दिसतो. सदरची बाब इतर पक्षकार जे न्‍यायासाठी या मंचात येतात त्‍यांच्‍यावर अन्‍याय करणारी आहे. म्‍हणून नोटीसची बजावणी 4 किंवा जास्‍त वर्षाच्‍या कालवधीची मुदत घेऊनही न केल्‍याने सदर तक्रार आज रोजी त्‍या कारणास्‍तव रद्द केलेली आहे.

 

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Tryambak A. Thool]
MEMBER
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.