जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
वसूली अर्ज क्रमांक:-87/2014
दाखल दिनांक:-10/10/2014
आदेश दिनांक:-08/09/2015
निकाल कालावधी:-0वर्षे10म29दि
श्री.अमोल बाबासाहेब देशमुख,
वय-सज्ञान,व्यवसाय-नोकरी,
रा-143/44,रेल्वे लाईन्स, कोनापुरे चाळ, सोलापूर. ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
वैद्यकिय अधिक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय,
(महाराष्ट्र शासन),होटगी रोड,सोलापूर. 413 003 ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ :-ए.व्ही.काकडे
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-बी.एम.चितापुरे
निशाणी 1 वरील आदेश
(पारीत दिनांक:-08/09/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
उभय पक्षकार हजर, विरुध्दपक्षातर्फे आदेशाप्रमाणे सर्व रक्कम दिली असलेबाबत अर्ज दाखल. सदर अर्जावर अर्जदार यांनी रक्कम मिळालेबाबत सही केली. त्याप्रमाणे प्रकरण निकाली करणेत येत आहे.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ.बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिंस्व00809150