जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
वसूली तक्रार क्रमांक :52/2013
तक्रार दाखल दिनांक : 05/09/2013
तक्रार आदेश दिनांक 23/02/2015
निकाल कालावधी 01वर्षे05म18दि
श्री.शिवकुमार एम.दुधनी,
वय 41 वर्षे, धंदा- व्यवसाय,
रा-प्लॉट नं.4,राहुल अपार्टमेंट,सिव्हिल लाईन,सोलापूर ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
मे.राज फर्निचर चे प्रो.श्री.राज मिनजगे,
8/9 सेंटर प्लाझा शॉपींग कॉम्प्लेक्स,
शिंदे चौक,सोलापूर. ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ :-रईसा जेड.मदानी
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-प्र.व्यं.पारेख
निशाणी 1 वरील आदेश
(पारीत दिनांक:-23/02/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
प्रस्तूत तक्रार अर्जामध्ये तक्रारदार यांना विरुध्दपक्षाकडून रक्कम मिळाली आहे. प्रस्तूत केस निकाली काढावी अशी पुरशिस तक्रारदारतर्फे दाखल केली असल्याने प्रस्तूत वसूली अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिं00503150