जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर
तक्रार अर्ज क्रमांक:-287/2011
दाखल तारीख:-07/05/2010
निकालपत्र तारीख:-24/05/2012
कालावधी01वर्षे0महिने16दिवस
श्रीमती.शारदा बाबुराव सोलगी,
वय 48वर्षे,धंदा-घरकाम,
रा.14/14,गांधीनगर,अक्कलकोट रोड,सोलापूर तक्रारदार
विरुध्द
1) मॅनेजिंग डायरेक्टर & मुख्य कार्यकारी अधिकारी,
मॅक्स न्यु यार्क लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.
11 व 12 मजला, डीएलएफ स्केअर बिल्डींग,जसरन्द मार्ग,
डीएलएफ फेज II, गुरेगांव 122 002 दिल्ली. व इतर 3 विरुध्दपक्ष 1ते4
गणपुर्ती:-सौ.शशिकला श.पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ.विदयुलता जे.दलभंजन, सदस्य
तक्रारदारतर्फे विधिज्ञ:-श्री.ए.एल.यल्ला
-: नि.1 वर आदेश:-
(आदेशपारीतदिनांक :-24/05/2012)
सौ.शशिकला श.पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचेव्दारा न्यायालयीन कक्षात
सदरचा तक्रार अर्ज दि.09/05/2011 रोजी दाखल केलेला आहे. त्यावर अॅडमीशन स्टेज दि.29/07/2011 रोजी तक्रारदार यांनी वादीत तक्रारीबाबतची पॉलीसी मंचात दाखल न केल्याने आक्षेप घेण्यात आला होता. तदनंतर तक्रार अर्ज आज तागायत अॅडमिशन स्टेजला अॅडमिट झालेला नाही. तक्रारदार हे नेमल्या तारखेस मंचात उपस्थित राहून कोणतीही दखल घेतलेली नाही. म्हणून सदरचा तक्रार अर्ज आहे त्या परिस्थितीत काढून (डीआयडी) टाकण्यात येत आहे.
(सौ.विदयुलताजे.दलभंजन) (सौ.शशिकलाश.पाटील÷)
सदस्य अध्यक्ष(अतिरिक्तकार्यभार)
जिल्हाग्राहकतक्रारनिवारणमंच, सोलापूर.
दापांशिं24512