जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक :187/2015
दाखल दिनांक:08/04/2015
आदेश दिनांक:-30/07/2015
कालावधी0वर्षे03म22दि
श्री.सुरेश रामचंद्र बिराजदार
वय-39वर्षे,धंदा-नोकरी,
रा-मु.पो.रुद्देवाडी ता.अक्कलकोट जि. सोलापूर. ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1) मा.व्यवस्थापक,
मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
प्लॉट नं.90-अ,सेक्टर नंबर 18,
उद्योग विहार,गुरगांव,(हरियाणा)122 015 व इतर 1 ..विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील,सदस्य
सौ.बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदारतर्फे विधिज्ञ :-श्री.डी.जी.टक्कळकी
-: निशाणी 1 वर आदेश :-
(पारीत दिनांक:-30/07/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
प्रस्तूत तक्रार दि.08/04/2015 रोजी दाखल केल्यापासून तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ अँडमिशन युक्तीवाद करणेसाठी सातत्याने गैरहजर आहेत. सबब तक्रारदार यांना प्रस्तूतची तक्रार चालविण्याचे स्वारस्य दिसून येत नाही. म्हणून प्रस्तूतची तक्रार निकाली(डी.आय.डी) करणेत येत आहे.
(सौ.बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.ओंकारसिंह जी.पाटील)(श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,सोलापूर
दापांशिंस्व030071500