Shrimati Vimal Laxman Lokhande filed a consumer case on 26 Oct 2015 against Maratha Sahakari Bank Ltd, Chairman Shri Narendra Mohan Patil in the Satara Consumer Court. The case no is EA/15/52 and the judgment uploaded on 03 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत प्रकरणी फिर्यादींना आरोपी यांचेकडून देय असलेली सर्व रक्कम अदा झालेली आहे. सबब प्रस्तुत आरोपींविरुध्द कोणतीही तक्रार राहिलेली नाही, त्यामुळे सदरची फिर्याद निकाली करणेत यावी अशी पुरसीस फिर्यादीनी दाखल केली आहे. सबब प्रस्तुत पुरसीसचे आधारे सदरची फिर्याद निकाली करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.26/10/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.