जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 2187/2009
श्री चंद्रकांत निवृत्ती पाटील
कोहिनूर, प्लॉट नं.35, मराठी शाळेजवळ,
मारुती मंदिरासमोर, यशवंतनगर, सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
1. मनोहर को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.मुंबई
मुख्य कार्यालय – 156, सनी अपार्टमेंट,
बेलग्रामी नाका, एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प.)
मुंबई 70
2. मनोहर को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.मुंबई
शाखा हरभट रोड, सांगली यांचेतर्फे संचालक मंडळ
3. श्री संजय घन:शाम बजाज, शाखा चेअरमन
रा.घन:शाम, रतनशीर नगर, हॉटेल अक्षरम जवळ,
सांगली
4. श्री संजय श्रीनारायण सारडा, संचालक
रा.मेमरीज कलर लॅब, हरभट रोड, सांगली
5. श्री अशोक देवकिसन मालू, संचालक
रा.वखारभाग, हळद भवन जवळ, सांगली
6. श्री संतोष विद्याधर कोल्हापुरे, संचालक
रा.कोल्हापूरे अप्लायन्सेस, गाळा नं.१,
तरुण भारत स्टेडीयम, सांगली
7. श्री विजय विश्वनाथ साबळे, संचालक
रा.फौजदार गल्ली, इंडिया ट्रान्स्पोर्ट जवळ, सांगली
8. श्री नितीन दत्तात्रय जोशी, सल्लागार,
लकडे सदन, गणपती मंदिराजवळ, सांगली
9. श्री मनमोहन सिताराम कासट, सल्लागार
पंचमुखी मारुती रोड, खणभाग, मशिदीजवळ,
सांगली
10. श्री आकाराम महादेव कदम, सल्लागार
मु.पो.कदमवाडी, ता.मिरज जि. सांगली
11. श्री विष्णूपंत चांदमल झंवर, सल्लागार,
मार्केट यार्ड, वसंत कॉलनी, सांगली ........ जाबदार
नि. १ वरील आदेश
तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ आज रोजी तसेच मागील अनेक तारखांपासून सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुतचा तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. 30/05/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.