जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 249/2010
सौ लक्ष्मी श्रीकांत माळी
रा.सवेरा बंगला, हिराबाग कॉलनी, सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
1. मनोहर को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.
हरभट रोड, आरवाडे हायस्कूलसमोर, सांगली
2. श्री संजय घन:शाम बजाज (चेअरमन)
रा.घन:शाम, रतनशीर नगर, हॉटेल अक्षरम जवळ,
सांगली
3. श्री संजय श्रीनारायण सारडा (संचालक)
रा.मेमरीज कलर लॅब, हरभट रोड, सांगली
4. श्री अशोक देवीकिसन मालू (संचालक)
रा.वखारभाग, हळद भवन जवळ, सांगली
5. श्री संतोष विद्याधर कोल्हापुरे (संचालक)
रा.कोल्हापूरे अप्लायन्सेस, गाळा नं.१,
तरुण भारत स्टेडीयम, सांगली
6. श्री विजय विश्वास साबळे (संचालक)
रा.फौजदार गल्ली, इंडिया ट्रान्स्पोर्ट जवळ, सांगली
........ जाबदार
नि. १ वरील आदेश
तक्रारदारतर्फे नि.32 वर जाबदार यांनी रक्कम अदा केली असलेने तक्रारअर्ज मागे घेत आहे असा अर्ज सादर. तक्रारदार यांनी केलेल्या नि.32 वरील अर्जाचे अनुषंगाने तक्रारअर्ज निकाली करणेत येत आहे.
सांगली
दि. 17/05/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.