जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक अर्ज क्र. 378/2010
1. श्री विठ्ठल गोविंद चव्हाण
2. सौ सिंधुताई विठ्ठल चव्हाण
दोघे रा.मु.पो.आरवाडे,
ता.तासगांव जि. सांगली 416 416 ...... तक्रारदार
विरुध्द
1. मॅनेजर,
मनोहर को.ऑप.क्रेडीट सोसा.लि.मुंबई
शाखा सिध्देश्वर भवन, सोमवार पेठ,
तासगांव ता.तासगांव जि. सांगली
2. श्रीमती दिपमाला अशोक खराडे (अध्यक्षा)
3. श्री हिराजी मनोबा निंबाळकर (उपाध्यक्षा)
4. श्री संतु रखमा सांगळे (संचालक)
5. श्री गुलाबराव हं.पाटणकर (संचालक)
6. श्री रविंद्र गुलाबराव मोहिते (संचालक)
7. श्रीमती भारती दत्तात्रय पाटणकर (संचालक)
8. सौ ज्योती अशोकराव खराडे (संचालक)
9. सौ विमल बाळासो बांगर
10. श्री रंगनाथ बारकु पवार
11. सौ पद्मावती बाळासो किल्लेदार
12. सौ विनया मदन शिंदे
13. श्री रविंद्र मारुती काशिद
14. श्री मदन जगन्नाथ शिंदे
नं.1,6,7 रा.1204, सिध्दीविनायक टॉवर
डुनकॉन काजवे रोड, भागनारी को.ऑप.हौसिंग सोसा.
सायन चुनाभट्टी मुंबई – 22
नं.2,4,5,8,9,11 व 13 रा.156,
सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका, एल.बी.एस.मार्ग,
कुर्ला पश्चिम, मुंबई 400 070
नं.3 रा. शिवशक्ती को.ऑप.हौसिंग सोसायटी,
निकोलस, गोंनसालविस चाळ, काजुपाडा,
पाईपलाईन, कुर्ला, मुंबई 72
नं.10 रा.द्वारा बाळासो दादा किल्लेदार
काजुपाडा, कन्झुमर सोसा. निकोलस गोंनसालविस चाळ,
कुर्ला, मुंबई 72
नं.12, द्वारा रेडसन को.ऑप.क्रेडीट सोसा.
156, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका, एल.बी.एस.मार्ग,
कुर्ला पश्चिम, मुंबई 400 070 ..... जाबदार
नि.1 वरील आदेश
तक्रारदार व तर्फे विधिज्ञ मागील अनेक तारखांस सातत्याने गैरहजर. आजरोजी पुकारणी करता तक्रारदार व विधिज्ञ गैरहजर. यावरुन प्रकरण पुढे चालविणेत त्यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. 12/6/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.