जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 281/2010
श्रीमती इंदुमती प्रविणचंद परीख
वय वर्षे 70, व्यवसाय – काही नाही
रा.9अ, उष:काल,दक्षिण शिवाजीनगर,
जिल्हा परिषदेसमोर, सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
1. मनोहर को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुंबई
शाखा सांगली
कार्यालयाचा पत्ता – उमा नारायण कॉम्प्लेक्स,
हरभट रोड, सांगली
2. श्री संजय घनशाम बजाज (संस्थापक चेअरमन)
रा.घनशाम, रतनशीनगर, हॉटेल अक्षरम जवळ,
सांगली
3. श्री संजय श्रीनारायण सारडा (संचालक)
रा.मेमरीज कलर लॅब, हरभट रोड, सांगली
4. श्री अशोक देवीकिसन मालू (संचालक)
रा.वखारभाग, हळद भवन जवळ, सांगली
5. श्री संतोष विद्याधर कोल्हापुरे (संचालक)
रा.कोल्हापूरे अप्लायन्सेस, गाळा नं.१,
तरुण भारत स्टेडीयम, सांगली
6. श्री विजय विश्वास साबळे (संचालक)
रा.फौजदार गल्ली, इंडिया ट्रान्स्पोर्ट जवळ, सांगली ........ जाबदार
नि. 1 वरील आदेश
तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान तडजोड झाली असलेने प्रस्तुत प्रकरण निकाली करणेत यावे अशी पुरसीस तक्रारदारतर्फे नि.23 ला दाखल केली असलेने नि.23 चे पुरसीसचे अनुषंगाने प्रस्तुत प्रकरण निकाली करणेत येत आहे.
सांगली
दि. 3/07/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.