Manini Mahila Nag. Sah. Pat Sanstha Ltd and Others 11 V/S Prakash Prabhakar Karekar
Prakash Prabhakar Karekar filed a consumer case on 12 Aug 2010 against Manini Mahila Nag. Sah. Pat Sanstha Ltd and Others 11 in the Kolhapur Consumer Court. The case no is CC/10/114 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Kolhapur
CC/10/114
Prakash Prabhakar Karekar - Complainant(s)
Versus
Manini Mahila Nag. Sah. Pat Sanstha Ltd and Others 11 - Opp.Party(s)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
(2) तक्रारदारांनी त्यांच्या नांवाने तसेच प्राची कारेकर, रविंद्र कारेकर, प्रीती कारेकर इत्यादींनी त्यांच्या नांवाने ठेवी सामनेवाला संस्थेमध्ये ठेवलेल्या आहेत. सदर ठेवी तक्रारदारांव्यतिरिक्त ठेवीदारांनी स्वत:हून प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली नाही. इतर ठेवीदारांच्या ठेवी मागणेचा तक्रारदारांना कोणताही अधिकार येत नाही. तसेच, त्यांना प्रस्तुतची तक्रार चालविणेस वैधस्थिती (Locus-standi) येत नाही. हे मंच यापुढे असेही स्पष्ट करते की, उपरोक्त ठेवीदारांनी त्यांच्या इच्छेनुसार योग्य त्या न्यायालयात तक्रार दाखल करावी. सबब, आदेश.
आदेश
(1) प्रस्तुतची तक्रार फेटाळणेत येते.
(2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
(3) सदरचा आदेश ओपन कोर्टामध्ये अधिघोषित करणेत आला.
[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.