जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ३५६/२०१०
तक्रार दाखल दिनांक – २२/१२/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २३/११/२०१३
जगतलाल व्यंकटलाल बडगुजर
वय ६८ वर्षे, धंदा – व्यापार
रा.गल्ली नं.३, देवपूर, धुळे. ------------ तक्रारदार
विरुध्द
१) व्यवस्थापक, - संजय विठ्ठल अमृतकर
दादासाहेब वामन विष्णू शिनकर
सहकारी पतसंस्था मर्या. धुळे
पत्ता - चितळे हॉस्पीटल समोर, देवपूर, धुळे.
२) आनंदा धोंडू सुर्यवंशी – चेअरमन
रा.जुनेधुळे, धुळे.
३) देवीदास वामन शिनकर, - संचालक
रा.शिनकर सदन, गल्ली नं.४, धुळे.
४) सौ.विमल देवीदास शिनकर – संचालक
रा. गल्ली नं.५, धुळे.
५) प्रभुलाल हरी कासोदेकर – संचालक
दादासाहेब वामन विष्णू शिनकर
सहकारी पतसंस्था मर्या.धुळे ---------- सामनेवाला
सदर प्रकरण आज दि.२३/११/२०१३ रोजी लोकन्यायालयात ठेवण्यात आले. मंचासमोर तक्रारदार व सामनेवाला व त्यांचे वकील हजर आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे. याबाबत लोकन्यायालयात तडजोड पत्र दाखल केले आहे. याचा विचार होता दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाल्याने सदर तक्रार अर्ज हा अंतिमरित्या निकाली काढण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये लोकन्यायालयात समझोता झाल्याने सदर अर्ज पूर्णफेड म्हणून निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.२३/११/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.