Shri Bhagwan Baban Dalvi filed a consumer case on 06 Jan 2016 against Managing Director, Madhukar Ramchandra Bhalinge, Pyramid Seeds, Namdev Umaji Agrotech Pvt Ltd in the Satara Consumer Court. The case no is EA/14/116 and the judgment uploaded on 14 Jan 2016.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी आरोपी/मूळ जाबदार यांनी मूळ तक्रार क्र.118/2013 चे निकालाविरुध्द मा.राज्य आयोग यांचेकडे अपील क्र.689/14 दाखल केले होते. प्रस्तुतचे अपील मा.राज्य आयोग यांनी मंजूर केले आहे व तक्रारअर्जावरील आदेश रद्दबातल केले आहेत, तसेच तक्रारअर्ज डिसमिस करणेचे आदेश केले आहेत. प्रस्तुतचे मा.राज्य आयोगाचे सत्यप्रतीचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत फिर्याद ही चालणेस पात्र नसल्याचा निष्कर्ष काढून प्रस्तुत फिर्याद खारीज करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते.
ठिकाण- सातारा.
दि.6/01/2016.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.