जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 2110/2009
श्री महादेव शिवपुत्र फुटाणे
वय 72, व्यवसाय – व्यापार
रा.महापार्वती, गुरुवार पेठ, तेली गल्ली,
मिरज ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. मॅनेजींग डायरेक्टर,
हिरो एक्स्पोर्टस,
रा.50, ओखला इंडस्ट्रीयल इस्टेट – 3,
न्यू दिल्ली 110 020
2. रोहित एजन्सी
रा.जे 14, एम.आय.डी.सी.
कुपवाड, ता.मिरज जि. सांगली
3. श्री गजानन पाटील
वय सज्ञान, व्यवसाय व्यापार
रा.13/14, शिवाजी मंडई
सांगली ता.मिरज जि. सांगली .........जाबदार
नि.1 वरील आदेश
तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ मागील अनेक तारखांना तसेच आज रोजीही गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.2/07/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.