जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/88 प्रकरण दाखल तारीख - 28/04/2009 प्रकरण आदेश तारीख – 04/06/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य गोविंद परमेश्वर निलमवार, रा.नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. शाखाधिकारी, गैरअर्जदार. कॉरपोरेशन बँक प्रा.लि. व्हि.आय.पी.रोड,नांदेड. 2. शाखाधिकारी, भारतीय स्टेट बँक, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समीती, नविन मोंढा,नांदेड. आदेश. अर्जदार स्वतः हजर. अर्जदारांनी नि.10 प्रमाणे गैरअर्जदार यांच्याकडे कोणतीही मागणी शिल्लक नाही. प्रकरण बंद करण्यासाठी अर्ज दिला, मंजुर. प्रकरण बंद करण्यात येते. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य |