Maharashtra

Ahmednagar

CC/15/151

Santosh Pundalik Sonawane - Complainant(s)

Versus

Manager,Cholamandalam Finance Ltd. - Opp.Party(s)

Gadekar

30 Apr 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/151
( Date of Filing : 05 May 2015 )
 
1. Santosh Pundalik Sonawane
Khirdi Ganesh,Tal Kopargaon,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Cholamandalam Finance Ltd.
Branch-Sangamner,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
2. Divisional Manager,Bajaj Allianz Insurance Co.Ltd.
Vardhaman,4th Floor,Seven-Loves Chowk,Shankarsheth Road,Pune-411 042
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Gadekar, Advocate
For the Opp. Party: R.M.Karale & Y.A.Dahatonde & Girija D.Gandhi, Advocate
 ., Advocate
Dated : 30 Apr 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

निशाणी क्रं.1 वर आदेश पारीत

     तक्रारदार व त्‍यांचे वकील हजर, सामनेवाला नं.2 तर्फे अॅड.गिरीजा गांधी हजर, सदर प्रकरणात अंतिमतः तडजोड करण्‍याचे अधिकार सामनेवाला नं.2 चे वकील गिरीजा गांधी यांना देण्‍यात आल्‍याबाबतचे अधिकारपत्र निशाणी 39 नुसार दाखल केले आहे. सदरच्‍या अधिकारपत्रानुसार सामनेवाला क्र.2 ने अंतीम तडजोड रक्‍कम रु.5,75,000/- मान्‍य केलेली आहे. सदरहु अधिकार पत्रानुसार सामनेवाला नं.2 व तक्रारदार यांच्‍यामध्‍ये आपापसात अंतीमतः तडजोड झालेली असल्‍याबाबतची पुरशीस निशाणी 40 नुसार दाखल करण्‍यात आली आहे. पुरशीस निशाणी 40 मधील नमुद तडजोडीबाबत तक्रारदार व त्‍यांचे वकील व सामनेवाला नं.2 चे वकील यांची पडताळणी केली असता, नमुद पुरशीस मधील अटी व शर्ती मान्‍य असल्‍याचे कबुल केले आहे. तसेच निशाणी 40 वर तक्रारदार व वकीलांच्‍या सहया आहेत. निशाणी 40 वरील पुरशिसमध्‍ये सामनेवाला नं.2 ने आदेश प्राप्‍त झाल्‍यानंतर 30 दिवसाचे आंत रक्‍कम देण्‍याचे कबुल केले आहे. दोन्‍ही पक्षकारांमध्‍ये आपापसात तडजोड झाल्‍याचे मंचाचे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी निशाणी 38 नुसार सामनेवाला नं.1 च्‍या विरुध्‍द कुठलिही मागणी व तक्रार नाही. सदरची तक्रार निकाली काढयात यावी अशी पुरशीस दाखल केली आहे. सबब पुरशीस नुसार खालील प्रमाणे निशाणी क्र.1 वर आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- आदेश -

1.   तक्रारदार यांची सामनेवाला 1 यांचे विरुध्‍द कुठलिही तक्रार व मागणी नसल्‍याने व तक्रारदारास प्रस्‍तुतची तक्रार चालविणे नसल्‍याकारणाने सामनेवाला नं.1 विरुध्‍द नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

2.   तक्रारदार व सामनेवाला नं.2 यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या तडजोड पुरशीस निशाणी क्र.40 च्‍या अटी व शर्तीनुसार अमंलबजावणी करावी.

3.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

4.   उभय पक्षकार यांना या आदेशाची प्रथम प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

5.   तक्रारदारास या तक्रारीची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.