जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1622/2009
-------------------------------------------------
श्री गजानन ज्ञानदेव कांबळे
रा.गणेशनगर, आवळेगल्ली, भगतसिंग चौक,
सांगली जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
1. मॅनेजर,
विजयश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
प्रधान कार्यालय, 1030, खणभाग, सांगली
2. श्री गजानन गोविंद कांबळे, चेअरमन
1030, खणभाग, सांगली,
3. श्री गोपाळ बाळकृष्ण जोशी, व्हा.चेअरमन
कमल बंगला, हिरा हॉटेल समोर, विश्रामबाग, सांगली
4. डॉ दयानंद बाबजी नाईक, संचालक
हिरा हॉटेल समोर, मिरज, जि.सांगली
5. प्रदिप बापुसो तावदारे, संचालक
किरण बंगला शिंदे मळा, सांगली
6. वसंत दत्तात्रय आपटे, संचालक
पर्णकुटी अपार्टमेंट, कोथरुड, पुणे
7. श्री अशोक दत्तात्रय कोठावळे, संचालक
1030, खणभाग, सांगली
8. प्रभाकर महादेव सगरे, संचालक
सराफकट्टा, सराफ गाडगीळसमोर, सांगली
9. श्री रामचंद्र अंतु कोरे, संचालक
बापट बाल शाळेमागे, कोटणीस रोड, सांगली
10. शकुंतला दादसो भोकरे, संचालक
विजयश्री नागरी सहकारी पतसंस्था
1030, खणभाग, सांगली
11. माधुरी मोहन घारपुरे, संचालक
अन्नपुर्णा अपार्टमेंट, सिटी हायस्कूलसमोर,
सांगली .... जाबदार
नि. १ वरील आदेश
मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. 29/5/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.