जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २३३८/२००९
-------------------------------------------
१. श्री विष्णू गोविंद गोखले
२. सौ वृषाली विष्णू गोखले
दोघे रा.द्वारा मे.वृषाली एजन्सी,
६६९/१/ब गांवभाग, गोखले वाडा,
खाडीलकर गल्ली, सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. मॅनेजर,
विजया बॅंक, शाखा सांगली
मारुती रोड, सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार हे मागील अनेक तारखांपासून सातत्याने गैरहजर. आजरोजीही तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ उपस्थित नाहीत. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रस्तुतचा तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २/२/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.