जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३४०/२०१०
------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १३/०७/२०१०
तक्रार दाखल तारीख - १५/०७/२०१०
निकाल तारीख - ०५/०९/२०११
------------------------------------------
श्री विलास धोंडिबा जाधव
वय सज्ञान, धंदा– शेती,
रा.नरवाड, मिरज ता.मिरज जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
मॅनेजर
युनियन बॅंक शाखा म्हैशाळ,
म्हैशाळ, ता.मिरज जि. सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार यांनी नि.२१ वर पुरसिस दाखल करुन जाबदार हे तक्रारदार यांना मागणीप्रमाणे कर्ज अदा करणेस तयार असलेने प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेचे नाही ते निकाली करणेत यावे अशी विनंती केलेने नि.२१ वरील पुरसिसचे अनुषंगाने प्रस्तुत तक्रारअर्ज निकाली करणेत येत आहे.
सांगली
दि. ५/९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.