निकाल
पारित दिनांक 30.04.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्व2रुपे, सदस्यर)
तक्रारदाराची तक्रार थोडक्याित खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांचे पती अण्णाकसाहेब सिदा मोरे हे शेतकरी असून दि.22.07.09 रोजी झालेल्यार अपघातात तंचा मृत्यूद झाला. सदर घटनेची माहिती शिरुर पोलीस स्टेपशन यांना
(2) त.क्र.174/11
मिळाल्या नंतर पोलीसांनी एफ.आय.आर., घटनास्थ्ळ पंचनामा, मरणोत्त0र पंचनामा, प्रेत पोस्ट्मार्टमसाठी पाठवले.
तक्रारदारांनी पतीच्याठ मृत्यूोनंतर शेतकरी व्य क्तीीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्तााव कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे पाठवला. परंतू अद्याप पर्यंत दावा मंजूर केला नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांच्याय लेखी म्हेणण्या्नुसार तक्रारदारांचा प्रस्ताळव पॉलीसी कालावधीनंतर 90 दिवसाच्याय आत नियमानुसार दाखल केला नाही. त्यारमुळे तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्या्ची जबाबदारी नाही.
गैरअर्जदार क्र.2 यांच्याा लेखी म्हनणण्या नुसार तक्रारदारांचा प्रस्ताेव दि.22.06.10 रोजी प्राप्त् झाल्या नंतर सदर प्रस्ताहव विमा कंपनीकडे दि.06.07.10 रोजी पाठविण्यानत आला. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारांच्यां प्रस्ताहवाची फाईल दि.24.11.10 रोजी बंद केली.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे लेखी म्हंणणे व दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.पावसे तसेच गैरअर्जदार क्र.1 यांचे विद्वान वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्ती4वाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांच्याक विमा पॉलीसीचा कालावधी दि.15.08.08 ते 14.08.09 या कालावधीची असून पॉलीसीचा कालावधी संपुष्टाात आल्याानंतर दि.14.11.09 पर्यंत प्रस्ता0व दाखल करणे आवश्यूक आहे.
तक्रारदारांचा प्रस्तातव दि.22.06.10 रोजी गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शु्रन्सन कंपनीकडे प्राप्तर झाल्यादचे लेखी म्हाणण्याैवरुन दिसून येते. तसेच सदरचा प्रस्तानव गैरअर्जदार विमा कंपनीकडे दि.06.07.10 रोजी पाठविल्याखचे दिसून येते.
तक्रारदारांनी त्यांतचे समर्थनार्थ दाखल केलेल्याख लक्ष्मी बाई विरुध्दप आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड III (2011) CPJ-507 (N C) या न्यादयनिवाडयानुसार विमेधारकाच्याी मृत्यू नंतर दोन वर्षाच्या. आत सदर योजनेअंतर्गत विमा कंपनीकडे विमा प्रस्ताकव दाखल झाले नसल्यास ते मुदतबाहय ठरविण्यायत येतील. तसेच राज्यि आयोग महाराष्ट्र् यांच्यास 2008 (2) All M.R. Journal Page 13 आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड विरुध्दट सिंधूताई खैरनार या
(3) त.क्र.174/11
न्या यनिवाडयानुसार सदर पॉलीसी अंतर्गत विहीत केलेली मुदत ही बंधनकारक नाही. त्या1मुळे मुदतीच्या कारणाकरीता विमेधारकाचा दावा फेटाळण्याुत येवू नये.
तक्रारदारांच्यान पतीचा मृत्यूि दि.22.07.09 रोजी झालेला असून दोन वर्षाच्याय कालावधीत म्ह्णजेच दि.06.07.10 रोजी विमा कंपनीकडे पाठविल्याअचे तक्रारीत आलेल्याल पुराव्या नुसार स्पिष्ट7 होत असल्याामुळे तक्रारदारांचा प्रस्तारव मुदतीत दाखल केल्यानचे स्प.ष्ट. होते. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदारांचा प्रस्तााव विलंबाच्याव तांत्रिक कारणास्त.व नामंजूर करुन त्रुटीची सेवा दिली आहे असे न्यानयमंचाचे मत आहे.
वैद्यकीय अहवालामध्येा तक्रारदारांच्याद डोक्यायला जखम झाली असून “injuries under scalp” व “Fracture of skull” तसेच “cause of death due to cardiogenic shock” असे नमुद केले आहे. तक्रारीत आलेल्या सदर पुराव्या नुसार तक्रारदारांचे पती शेतकरी असून त्यांाचा अपघाती मृत्यू झाल्याआचे स्पयष्टो होते. अशा परिस्थितीत तक्रारदार सदर योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्या स पात्र आहेत हे स्पसष्टप होते. अशा परिस्थितीत तक्रारदारांना गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर योजनेअंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कषम रु.1,00,000/- देणे न्याीयोचित होईल असे न्या यमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीला आदेश देण्यादत येतो की, तक्रारदारांना शेतकरी व्येक्तीिगत अपघात योजनेअंतर्गत विमा लाभ रक्म्ेअ
रु 1, 00,000/- (अक्षरी रुपये एक लाख) 30 दिवसात द्यावे.
2) वरील रक्कुम विहीत मुदतीत अदा न केल्यागस 9% व्यालजदरासहीत द्यावेत.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांाचे संच तक्रारदारास परत करावे.
श्रीमती माधुरी विश्वारुपे, श्रीमती नीलिमा संत, सदस्या अध्य क्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.