जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/287 प्रकरण दाखल तारीख - 03/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 17/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या 1. शिवमाला भ्र. मोहन गोरे, वय वर्षे 26, धंदा घरकाम 2. अस्मिता पि. मोहन गोरे वय अज्ञान धंदा शिक्षण अ.पा.क्र.अर्जदार क्र.1 आई 3. अनुकेशन पि. मोहन गोरे वय, अज्ञान धंदा शिक्षण अ.पा.क.अर्जदार क्र.1 आई सर्व राहणार फुलवळ ता.कंधार जि. नांदेड अर्जदार. विरुध् 1. व्यवस्थापक/मॅनेजर रिलायस जनरल इन्शुरन्स कपंनी लि. 19,रिलायंस सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -400 038 गैरअर्जदार 2. व्यवस्थापक, रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. शाखा उज्वल इंटरप्रायजेसच्या वर हिंगोली नाका,नांदेड. 3. विभागीय प्रमुख, कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नं.2, दीशा अलंकार कॉम्पलेक्स,टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भूरे गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड. ए.जी.कदम गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) अर्जदार व गैरअर्जदारांनी आपसांत केलेले तडजोडपञ नि.11 दाखल केले आहे. म्हणून ही केस गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे विरुध्द यामधील अटीप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे. गैरअर्जदार क्र.3 विरुध्द ही केस खारीज करण्यात येते. पार्टीने आपआपला खर्च भागवावा. (श्रीमती सुवर्णा देशमूख) (बी.टी.नरवाडे,पाटील) सदस्या अध्यक्ष
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |