::: नि का ल प ञ:::
आदेश निशाणी क्रं. 1 वर आदेश
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 18.03.2015)
अर्जदाराने सदरची दरखास्त/चौकशी अर्ज कलम 27 प्रमाणे दाखल केला आहे.
सदर प्रकरणात फिर्यादी व आरोपी तर्फे आपसी मंचाबाहेर समझौता झाल्याने फिर्यादी सदर प्रकरण चालविण्यास इच्छुक नाही म्हणून आज दोन्ही पक्षांतर्फे समझौता पुरसीस दाखल करण्यात आली. त्या अनुषंगाने नि. क्रं. 01 खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
1) फिर्यादी व आारोपी यांच्यात आपसी समझौता झाल्याने
फिर्यादी सदर प्रकरण चालविण्यास इच्छुक नाही म्हणून सदर प्रकरण
फिर्यादीला मागे घेण्याची परवानगी देवून आरोपीला ग्राहक सरक्षंण
कायदा 1986 चे कलम 27 चा गुन्हा दोषमुक्त करण्यात येत आहे.
2) आरोपीने दाखल जामीन व बॉंड रद्द करण्यात आला.
3) फिर्यादीला तक्रारीतील मूळ प्रत सोडून उर्वरित प्रति देण्यात याव्या.
4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर,
दिनांक : 18/03/2015.