जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 1970/2009
1. श्री मोहनलाल लालचंद जैन
2. जितेंद्र मोहनलाल जैन
3. किशोर मोहनलाल जैन
4. मुकेश मोहनलाल जैन
5. प्रविण मोहनलाल जैन
6. राजेश मोहनलाल जैन
7. महावीर मोहनलाल जैन
8. नितीन मोहनलाल जैन
सर्व रा.मिरज ...... तक्रारदार
विरुध्द
1. विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
ता.मिरज जि. सांगली
संचालक मंडळ
2. श्री सदाशिव गणपती मोहिते,
मु.पो. हरिपूर, ता.मिरज
3. श्री विकास सदाशिव मोहिते
मु.पो. हरिपूर, ता.मिरज
4. श्री सुरेश दत्तू कबडगे,
मु.पो. हरिपूर, ता.मिरज
5. श्री माणिक वसंतराव पवार, संचालक
मु.पो. हरिपूर, ता.मिरज
6. श्री दादू गणपती गंगधडे
मु.पो. हरिपूर, ता.मिरज
7. श्री आण्णासो दादा आडमुठे
मु.पो.गाडगीळ प्लॉट, सांगलवाडी,
ता.मिरज जि. सांगली
8. श्री बाळासाहेब रामचंद्र पाटील
मु.पो. 1070, जाधव बंगला, हॉटेल डिलक्समोर,
सांगली ता.मिरज
9. श्री संतोष राजाराम कुलकर्णी,
मु.पो. त्रिमुर्ती कॉलनी, दक्षिण शिवाजीनगर,
प्लॉट नं.17, सांगली
10. श्री संजय वसंत पोळ
मु.पो.गांवभाग, 865, सेनामंदिर रोड, सांगली
11. श्री बाबासाहेब गणपती संकपाळ
मु.पो.1215, गांवभाग, संत रोहिदास नगर, सांगली
12. श्री गजानन निलकंठ बागडी,
मु.पो. तुंग, ता.मिरज
13. सौ मंगल जयसिंग पवार
मु.पो. कोल्हापूर रोड, मनिषा बंगला, सांगली
14. श्री प्रमोद गोविंद वाघमोडे,
मु.पो. कृषी कॉलनी, एम.एस.ई.बी.जवळ,
विश्रामबाग, सांगली .... जाबदार
नि.१ वरील आदेश
तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.7/06/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.