जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १२७४/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १४/११/२००८
तक्रार दाखल तारीखः – २१/११/२००८
निकाल तारीखः - २४/०८/२०११
----------------------------------------------
१. विद्या हरी दिवेकर, वय – ५८, धंदा – घरकाम
२. देवदत्त हरी दिवेकर, वय – ३४, धंदा – शेती
३. वल्लभ देवदत्त दिवेकर,, वय–८, धंदा – शिक्षण
अज्ञान चे अ.पा.क. देवदत्त हरी दिवेकर
रा.सर्व वाटेगाव, ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) सचिव/व्यवस्थापक,
भारतीय +ìग्रो इंड / भारतीय उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर, शनि मंदिराशेजारी इस्लामपूर,
ता. वाळवा जि.सांगली
२) सौ. उषादेवी संभाजीराव पाटील,
वय – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
अध्यक्ष, भारतीय +ìग्रो इंड /
भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर, रा. कापूसखेड, ता.वाळवा, जि. सांगली.
३) सौ दिपा बळवंत फाळके
वय – सज्ञान, धंदा – घरकाम
उपाध्यक्षा, भारतीय +ìग्रो इंड /
भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर, रा.विठ्ठलवाडी, ता.वाळवा, जि. सांगली.
४) श्री. संभाजी आनंदराव पाटील,
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
संस्थापक/संचालक, भारतीय +ìग्रो इंड /
भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा. कापूसखेडनाका, इस्लामपूर,
ता.वाळवा, जि. सांगली.
५) सौ मंगल नागनाथ पाटील
वय सज्ञान, धंदा घरकाम,
संचालिका, भारतीय +ìग्रो इंड /
भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा. गणेश कॉलनी, एम.एस.ई.बी.जवळ, इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
६) श्री संजय पांडुरंग पाटील, व्हा.चेअरमन
वय – सज्ञान, धंदा – नोकरी
संचालक, भारतीय +ìग्रो इंड /
भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा. इंजिनिअरिंग कॉलेज, कॉलनी-इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
७) विनायक कृष्णा लोळे,
वय सज्ञान, धंदा नोकरी
संचालक, भारतीय +ìग्रो इंड /
भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा. यादवगल्ली पेठवडगाव,
ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
८) सौ. विजया गणपतराव पाटील, वय वर्षे सज्ञान, धंदा घरकाम,
संचालिका, भारतीय +ìग्रो इंड /
भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा. प्राध्यापक कॉलनी, शिराळा,
ता.शिराळा, जि. सांगली.
९) सौ. सुरेखा चंद्रकांत मगदूम, वय वर्षे – सज्ञान, धंदा – घरकाम
संचालिका, भारतीय +ìग्रो इंड /
भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर रा.जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
१०) अलका जगन्नाथ पोटे, वय सज्ञान, धंदा घरकाम,
सहसचिव, भारतीय +ìग्रो इंड /
भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर
११) माधवी गोरक्ष पवार, वय सज्ञान, धंदा घरकाम,
सहसचिव, भारतीय +ìग्रो इंड /
भारतीय शिक्षण व उद्योग समूह मर्या.
इस्लामपूर, रा.१०० फूटी रोड, शाहुनगर, इस्लामपूर
ता.वाळवा जि. सांगली .... जाबदार
नि. १ वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार सातत्याने गैरहजर असलेचे दिसून येते. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २४/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११