Maharashtra

Pune

CC/13/470

Shailendra Dilip Raste, - Complainant(s)

Versus

Mahesh Pathak (IAS), - Opp.Party(s)

Inperson

28 Oct 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/13/470
 
1. Shailendra Dilip Raste,
Flat No.6, Devganga Apartment, 589, Shaniwar Peth, Pune-30 (M.S.)
...........Complainant(s)
Versus
1. Mahesh Pathak (IAS),
The Commissioner, Pune Municipal Corporation (H.Q.), PMC Bldg., Nr. Mangla Theatre, Shivajinagar, Pune-05.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MR. S.K. Pacharne MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
 
** निकालपत्र **
      (28/10/2013)
                                               
प्रस्तुतची तक्रार, ही तक्रारदारांनी पुणे महानरपालिकेच्या आयुक्तांविरुद्ध सेवेतील त्रुटीसंबंधी दाखल केलेली आहे. या तक्रारीतील कथने विचारात घेता, असे दिसून येते की, तक्रारदार यांनी ते जाबदेणार यांचे ‘ग्राहक’ आहेत असे म्हटले आहे, कारण ते टॅक्स देतात. तक्रारदार यांची, जाबदेणार यांनी त्यांना योग्य ती सेवा देली नाही, अशी तक्रार नाही, परंतु तक्रारीतील कथनांनुसार जाबदेणार यांनी शहरातील मुतारींवर जे पत्रे घातलेले आहे, त्याची किंमत अवाजवी आहे. ते स्वत:, स्वत:च्या मिळकतीच्या सुमारे रक्कम रु. 40,000/- टॅक्स देतात. सदर खर्चामुळे त्यांनी दिलेल्या टॅक्सच्या रकमेचा गैरवापर होत आहे. या तक्रारीतील कथनांवरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार हे जाबदेणार यांचे ‘ग्राहक’ नाहीत. ज्या कारणासाठी तक्रारदार यांनी टॅक्स दिलेला आहे, त्या कारणासाठी जाबदेणार यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा दिली नाही, अशी तक्रारदार यांची तक्रार नाही. प्रस्तुतचा वाद हा दिवाणी स्वरुपाचा असून, ग्राहक मंचाला हा वाद चालविण्याचा अधिकार नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात येते. तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
 
 
 स्थळ : पुणे
दिनांक : 28/ऑक्टो./2013
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.K. Pacharne]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.