जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 262/2010
1. डॉ दिनेश रविचंद्र पोतदार
वय व.34, धंदा – वैद्यकीय
2. श्रीमती वत्सला वसंतराव पाटील
वय व.62, धंदा– घरकाम
दोघेही रा.एस.टी.स्टँडच्या मागे, शिराळा नाका,
इस्लामपूर ता.वाळवा जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
सहायक अभियंता
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
उपविभाग क्र.1, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली .... जाबदार
नि.1 वरील आदेश
मागील अनेक तारखांना तक्रारदार व तर्फे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. आज रोजी पुकारणी करता गैरहजर. यावरुन तक्रारदारांना सदरहू प्रकरण पुढे चालविणेत स्वारस्य दिसून येत नाही. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. 14/6/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.