Shri Ramesh Kisan Pawar filed a consumer case on 14 Jan 2016 against Maharashtra Jeevan Pradhikaran Jal Vyavasrhapan Upvibhag no.1 in the Satara Consumer Court. The case no is EA/14/147 and the judgment uploaded on 22 Feb 2016.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी फिर्यादी गैरहजर. मागील तारखेस फिर्यादीचे वकीलांनी आरोपी यांनी मे.मंचाचे आदेशंची पूर्तता केलेली आहे परंतु फिर्यादी गैरहजर असलेने पुढील तारखेस फिर्याद काढून घेत असलेबाबत कथन केले होते. आजरोजी फिर्यादी पुन्हा गैरहजर आहेत. सबब मे.मंचाचे आदेशाची पूर्तता आरोपी यानी केलली असल्याने व फिर्यादी मे.मंचात वारंवार गैरहजर असलेने फिर्याद निकाली करणेबाबतचा विनंतीअर्ज आरोपीनी दाखल केला. सदर अर्ज मंजूर करुन फिर्याद निकाली करणेत येते. फिर्याद नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत फिर्यादीतील आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.