जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 713/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-26/05/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 23/08/2013.
अलका गणेश पंडीत,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.नारायणी बंगला, नागेश्वर कॉलनी, जळगांव,
ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. महाराणा प्रताप नागरी सह.पतपेढी, जळगांव,
तर्फे शाखा व्यवस्थापक, 195, पहीला माळा,
गोलाणी मार्केट, जळगांव, ता.जि.जळगांव.व इतर 15......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीकामी मे,2010 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील मागील तारखांना सतत गैरहजर. यावरुन तक्रारदारास तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 23/08/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.