जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार क्र. 82/2012. आदेश पारीत तारीखः- 25/11/2013.
सौ.विमलबाई रामचंद्र खवले,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.मु.पो.चांदणी कु-हे रोड, ताडेपुरा,अंमळनेर,
ता.अंमळनेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. सहायक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी,
शाखा शहर, अंमळनेर,ता.अंमळनेर.
व इतर दोन. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 खालील आदेशः व्दारा श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्ष.
प्रस्तुत प्रकरण दि.23/11/2013 रोजी आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सदरहू प्रकरणांतील पक्षकारांचे दरम्यान तडजोड झालेली असुन त्यांच्या सहया असलेल्या तडजोडीचा मसुदा या प्रकरणी दाखल आहे. सबब या मसुदयाच्या आधारे प्रस्तुत प्रकरण अंतिमरित्या निकाली काढण्यात येत आहे.
ज ळ गा व
दिनांकः- 25/11/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.