जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 52/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-31/12/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 26/08/2013.
श्री.नारायण गोविंददास नागदेव,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यापार,
रा.व्दाराः हॉटेल रंगोली, जामनरे रोड,
भुसावळ,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. उप कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कंपनी मर्यादीत,
शहर उपविभाग 1, भुसावळ व इतर 2 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीकामी सप्टेंबर,2011 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील मागील तारखांना सतत गैरहजर. यावरुन तक्रारदारास तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 26/08/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.