जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २४९/२०११
तक्रार दाखल दिनांक – ३०/१२/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३१/१०/२०१२
भिका शंकर पवार (पाटील) ............. तक्रारदार
उ.वय-५५ वर्षे, धंदा – शेती
रा. वाघाडी, ता.शिंदखेडा, जि.धुळे.
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विज वितरण कं. मर्या. ........विरुध्द पक्ष
सहायक अभियंता नरडाणा उपविभाग,
ता.जि. धुळे.
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.के.आर. लोहार)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी दि.३०/१२/२०११ रोजी या मंचातुन विरुध्द पक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कं. मर्या. यांना नोटिस बजावण्यासाठी हाती पाकिट घेतले आहे. परंतु त्याची बजावणी केलेली नाही. तसेच मागील अनेक दिवसांपासून तक्रारदार यांनी काहीही कार्यवाही केलेली नाही. यावरून तक्रारदार यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नाही असे दिसुन येते. त्यामुळे सदर तक्रार Dismissed in Default (DID) करण्यात येत आहे.
(सौ.एस.एस. जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.