जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक:-169/2013
दाखल दिनांक:-04/09/2013
आदेश दिनांक:-07/10/2015
निकाल कालावधी:-02वर्षे01म03दि
मुकबधीर मुलांची निवासी शाळा मंगळवेढा तर्फे
काशिनाथ चौडप्पा पाथरुट,
वय 65 वर्षे,धंदा-संस्थापक,रा.मंगळवेढा जि.सोलापूर
मोबाईल नं.9890170169 ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
मा.उप-अभियंता,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
मर्या.मंगळवेढा SDO6351@ho.mahadscom.in ....विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ:-श्री.पी.पी.काळे
निशाणी 1 वर आदेश
(पारीत दिनांक:-07/10/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
अर्जदार गैरहजर, सामेनवाला गैरहजर, अर्जदार यांना नोटीस पाठवून सुध्दा अर्जदार हजर नाहीत व सदर प्रकरणात कोणतीही स्टेप्स न घेतल्याने प्रकरण निकाली काढून टाकणेत येते व प्रकरण नस्तीबंद करणेत येत आहे.
(श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
अध्यक्ष
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ.बबिता एम.महंत-गाजरे)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
शिंस्व00710150