::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/12/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 27 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर दरखास्त प्रकरणात, अर्जदार/फिर्यादी यांनी, दिनांक 07/12/2017 रोजी, पुरसिस रेकॉर्डवर सादर केली, त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय, आढळून येतो, तो येणेप्रमाणे -
विरुध्द पक्षाने सदर रक्कम रुपये 8,000/- चेकव्दारे तक्रारकर्त्याला दिली. त्यामुळे सदर प्रकरण खारीज करण्यात यावे. करिता तक्रारकर्ता अर्ज करीत आहे.
अशास्थितीत, सदर फिर्याद प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर फिर्याद, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर फिर्याद प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri