जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्य - श्री.सी.एम.येशीराव.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 141/2011
तक्रार दाखल दिनांक – 22/07/2011
तक्रार निकाली दिनांक – 28/05/2012
श्री.मनिष श्रीकांत साळी (परगट) ----- तक्रारदार
उ.वय.41, धंदा-व्यवसाय.
रा.प्लॉट नं.21,सप्तश्रृंगी कॉलनी,
देवपूर,धुळे.ता.जि.धुळे.
विरुध्द
(1)महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ----- विरुध्दपक्ष
मर्यादित,विद्यानगरी,देवपूर,धुळे.
(2)कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि.कं.मर्या.,
विद्यानगरी,जकात नाक्याजवळ,
देवपूर,धुळे.ता.जि.धुळे.
(3)अधिक्षक अभियंता,
म.रा.वि.वि.कं.मर्या.,
शहर तथा ग्रामीण क्र.2,
देवपूर मंडळ कार्यालय,धुळे.
(4)मुख्य कार्यकारी अभियंता,
शहर तथा ग्रामीण उपविभाग क्र.1,
विद्युत भवन,जुने पॉवर हाऊस,
साक्रीरोड,धुळे.ता.जि.धुळे.
(5)मुख्य कार्यकारी अभियंता, क्र.2,
इंदिरा गार्डन जवळ, देवपूर,धुळे.
कोरम
(मा.श्री.डी.डी.मडके – अध्यक्ष)
(मा.श्री.सी.एम.येशीराव – सदस्य)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – स्वतः)
(विरुध्दपक्षक्र.1 ते 5 तर्फे – वकील श्री.वाय.एल.जाधव.)
--------------------------------------------------------------------
निकालपत्र
--------------------------------------------------------------------
(1) सदर प्रकरणी तक्रारदार व विरुध्दपक्ष यांचेमध्ये परस्पर तडजोड झाली आहे. त्यामुळे तक्रारदारांना सदरची तक्रार यापुढे मंचात चालवावयाची नाही. म्हणून तक्रार काढून टाकण्यात यावी अशी पुरसीस नि.नं.12 वर तक्रारदार यांनी दाखल केली आहे.
(2) तक्रारदारांनी दाखल केलेली पुरसीस पाहता, तक्रारदारांच्या तक्रारीस कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही असे दिसून येते. तसेच त्यांनी तक्रार काढून घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे पुरसीस अर्ज मंजूर करण्यात आला असून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
धुळे
दिनांक – 28-05-2012.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.