View 121 Cases Against Phaltan
Shri Onkar Nyaneshwar Nale filed a consumer case on 29 Oct 2015 against Lokmanya Nagari Sahakari Patsanstha Maryadit, Phaltan in the Satara Consumer Court. The case no is EA/14/161 and the judgment uploaded on 03 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत प्रकरणी फिर्यादींना आरोपींकडून देय असलेली सर्व रक्कम अदा झालेली असल्यामुळे प्रस्तुत आरोपी यांचेविरुध्द कोणतीही तक्रार राहिलेली नाही, सबब प्रस्तुत फिर्याद निकाली करणेत यावी अशी पुरसीस फिर्यादी यांनी दाखल केली आहे. सबब प्रस्तुत पुरसीसच्या आधारे सदरची फिर्याद निकाली करणेत येते. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत फिर्यादीतील आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.29/10/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.