Maharashtra

DCF, South Mumbai

CC/22/8

MRS SWARTIKA NAVNATH SHINDE - Complainant(s)

Versus

LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA - Opp.Party(s)

MS MANSUKHLAL HIRALAL AND CO

23 Mar 2022

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Complaint Case No. CC/22/8
( Date of Filing : 13 Jan 2022 )
 
1. MRS SWARTIKA NAVNATH SHINDE
ROOM NO 602 VISTA AVENUE SECTOR 34 KAMOTHE TAL PANVEL 410206
2. MS KILITCH HEALTHCARE INDIA LTD
902 B COLISEUM PREMISES CO OPERATIVE SOCIETY LTD BEHIND EVERARD NAGAR OFF EASTERN EXPRESS HIGHWAY SION EAST MUMBAI 400022
...........Complainant(s)
Versus
1. LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA
CENTRAL OFFICE YOGAKSHEMA JEEVAN BIMA MARG NARIMAN POINT MUMBAI 400021
2. MRS BHAVNA YOGESH GORADIA
RAJMATA JIJABAI CHS LTD NATHKRUPA FLAT NO 3 1ST FLOOR 3 4 5 V N P MARG OPP ATI SION CHUNABHATTI MUMBAI 400022
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 23 Mar 2022
Final Order / Judgement

द्वारा – श्रीमती. स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा

        तक्रारदार स्‍वतः हजर. मनसुखलाल हिरालाल अॅन्‍ड कं. यांचे तर्फे वकील श्री.जैन तक्रारदार क्र. 1 व 2 करीता हजर. सामनेवाले 1 यांचे वकील श्री.तिवारी यांच्‍याकरीता वकील श्री. वेदांग कुलकर्णी  हजर. सामनेवाले 2 यांचे वकील श्री. अभिजित साळवे हजर. प्रकरण आज सामनेवाले 1 यांच्‍या लेखी कैफियतीसाठी तसेच उभय पक्षात झालेल्‍या तडजोडी बाबत अहवालासाठी नेमण्‍यात आले होते. सामनेवाले 1 यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी लेखी कैफियत दाखल केली प्रत तक्रारदार यांचे प्रतिनिधी वकीलांना देण्‍यात आली. सदर प्रकरणामध्ये सामनेवाले 2 यांच्‍याकडून तक्रारदारांना 03 पोस्‍ट डेटेड धनादेश प्राप्‍त झाले असून प्रत्‍येक धनादेश हा रक्‍कम रु.2,00,000/-चा असल्‍याचे तक्रारदारांनी प्रस्‍तूत तक्रार मागे घेण्‍याबाबत दिलेल्‍या अर्जामध्‍ये सदर धनादेशांच्‍या तपशीलासह नमूद केले आहे. अशा प्रकारे तक्रारदार व सामनेवाले क्र. 2 यांच्‍यात तडजोड झाली असून प्रस्‍तूत तक्रार सामनेवाले यांचे विरुध्‍द विना शर्त मागे घेण्‍यासाठी तक्रारदाराचे वकीलांनी तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी स्‍वाक्षरीत केलेला तक्रार मागे घेण्‍याचा नवीन अर्ज आजरोजी दाखल केला. तक्रारदाराचे वकीलांनी सदर धनादेशांवरील तारीख दि.25.03.2022 नमूद असून त्‍याबाबत विचारणा केली असता आयोगाने प्रस्‍तूत तक्रार वर नमूद केल्‍या प्रमाणे उभय पक्षात तडजोड झाली असल्‍याने व तक्रारदारांना ती मागे घ्‍यावयाची असल्‍याने निकाली काढावी अशी विनंती केली. तक्रारदारांनी आजरोजी दाखल केलेल्‍या तक्रार मागे घेण्‍याबाबत दिलेल्‍या अर्जातील तपशील प्रस्‍तूत आदेशाचा अविभाज्‍य भाग समजण्‍यात यावा. वर नमूद केल्‍याप्रमाणे उभय पक्षात तडजोड झाली असल्‍याने तक्रारदार प्रस्‍तूत तक्रार मागे घेण्‍यास परवांनगी देण्‍यात येते. प्रकरण निकाली. खर्चाबाबत आदेश नाहीत.  

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.