जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन
---------------------------------------- तक्रार अर्ज क्रमांक – ४८/२०११
तक्रार दाखल दिनांक – १४/०३/२०११
तक्रार निकाली दिनांक – १६/०७/२०१३
श्रीमती सुनंदा गुलाबराव पाटील (सनेर)
उ.वयः-५२ व, धंदा - घरकाम
रा.मु.पो. वालखेडा ता.जि.धुळे. ----------- तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी
भारतीय आयुविमा महामंडळ, शाखा क्र.९३ ई,
राणी मॉ शॉपिंग कॉम्प्लेक्स बस स्टॅंड जवळ, दोंडाईचा
ता. शिंदखेडा जि. धुळे. ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील के.आर. लोहार)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
अर्जदार व अर्जदार यांचे वकील हजर. अर्जदार यांची दि.१६/०७/२०१३ रोजीची समझोता पुरसीस मंजूर. सदर पुरसीस मध्ये अर्जदार व सामनेवाला यांचे आपसात समझोता झाल्याचे नमुद आहे. सबब सदर तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली करणेत येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.