Maharashtra

Kolhapur

CC/17/460

Surekha Sambhaji Gurav - Complainant(s)

Versus

Liberty Videocon Gen Insu Co. through Manager - Opp.Party(s)

S M Potdar

05 Feb 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/17/460
 
1. Surekha Sambhaji Gurav
Sawarde tarf Asandoli, Tal. Panhala
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Liberty Videocon Gen Insu Co. through Manager
City Tower, Office No.601/602, 6th Floor, Club Road, Band Garden
Pune
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 05 Feb 2018
Final Order / Judgement

आदेश दि.05.02.2018     द्वारा- मा.अध्‍यक्षा –सौ. सविता पी.भोसले.

 

निशाणी क्र.1 खालील आदेश

             प्रस्‍तुत तक्रार अर्जात तक्रारदार व तर्फे वकील हजर, विप तर्फे वकील हजर. तक्रारदार तर्फे प्रकरण बोर्डावर घेणेसाठीचा अर्ज, अर्ज मंजूर. आजरोजी प्रकरण बोर्डावर घेणेत येते. उभयतांनी संयुक्तिक पुरशीस दाखल करुन पुरशीसीत नमूद केलेप्रमाणे प्रस्‍तुतचे प्रकरणात तडजोड झालेली आहे. सदरची तक्रार तक्रारदार यांना चालविण्‍यास कोणतेही कारण उरलेले नाही, म्‍हणून सदरची तक्रार मागे घेत असलेचे प्रस्‍तुतचे पुरशिसीत नमुद केलेले आहे. सदर पुरशीसवर तक्रारदार व त्‍यांचे वकील तसेच विप व त्‍यांचे वकील यांच्‍या स्‍वाक्ष-यां आहेत.  तक्रारदारांना तक्रार अर्ज पुढे चालविणेचा नसलेमुळे तक्रार निकाली काढणेत यावा अशी पुरशीस देऊन विनंती केल्‍याने सदरहू तक्रार काढून घेणेस परवानगी देणेत येते.  तक्रारदार यांना तोंडी विचारले असता, वरीलप्रमाणे मान्य व कबुली दिली, म्हणुन सदर तक्रार अर्ज पुढे चालविणेकरीता कोणतेही संयुक्तिक कारण व वाद राहीलेले नाहीत.  सदरहू तक्रार अर्ज निकाली काढणेत  येतो. प्रस्‍तुत प्रकरण नस्‍तीबंद करुन दफ्तरी दाखल करणेत येते.

- आ दे श –

1.     तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली काढणेत येतो.

2.   सदर तक्रार अर्जामध्‍ये उभय पक्षकारांनी दाखल केलेली संयुक्‍तीक पुरशीस ही या आदेशाचा एक भाग आहे.

3.    सदर आदेशाच्‍या सही शिक्‍याच्‍या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.