जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 4/2010
श्री गणेश निळकंठ ठोमके
रा.कोल्हापूर रोड, ठोमके प्लॉट,
आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
व्यवस्थापक
लिबर्टी कम्युनिकेशन तर्फे
श्री मयुर स्वरुपानंद बोहरा
रा.महात्मा गांधी रोड, जुना स्टेशन रोड, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.7/06/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.