Maharashtra

Nagpur

CC/376/2021

OM MARKETING WHOLESALER COSMETICS & GENERAL THROUGH MANAGER SHRI. ASHISH BHOLAJI REVATKAR - Complainant(s)

Versus

LEANA PRIVATE LIMITED - Opp.Party(s)

ADV. PRIYA P. MESHRAM

03 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/376/2021
( Date of Filing : 19 Jul 2021 )
 
1. OM MARKETING WHOLESALER COSMETICS & GENERAL THROUGH MANAGER SHRI. ASHISH BHOLAJI REVATKAR
R/O. PLOT NO.18, VED RESIDENCY, JAI DURGA SOCIETY, MANISH NAGAR, NAGPUR-15
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. LEANA PRIVATE LIMITED
OFF.AT, ANAND NAGAR, SHOPPING CENTER, 100 FEET ROAD, SATELLITE, AHAMADABAD-380015
AHAMADABAD
GUJRAT
2. ROBIN THAKUR (PARTNER), LEANA PVT. LTD.
OFF.AT, ANAND NAGAR, SHOPPING CENTER, 100 FEET ROAD, SATELLITE, AHAMADABAD-380015
AHMEDABAD
GUJRAT
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 03 Dec 2021
Final Order / Judgement

(मा. अध्‍यक्षश्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये)

निशाणी क्रं. 1 वर आदेश पारित

  1. तकारकर्ते यांचे तर्फे श्रीमती रश्‍मी हिरणवार यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारकर्ता म्हणजे ओम मार्केटींग होलसेलर्स कॉस्मॅटीक अॅन्ड जनरल म्हणुन सौदर्य उत्पादनांचा व विक्रीचा व्यवसाय करतो. वि.प.क्रं.1 व 2 हे सौदर्य उत्पादन यांसाठी नागपूरचे वितरक आहेत. तक्रारकर्ते यांनी वि.प.कंपनी कडे 1,16,000/- रुपयांचा सौदर्य उत्पादने खरेदी करण्‍याकरिता व्यवहार केला. सबब वर्तमान प्ररकणातील व्यवहार हा व्यापारी कारणसाठी करण्‍यात येत असल्यामूळे तक्रारकर्ते यांना दाखल सुनावणीचे वेळेस प्रश्‍न करण्‍यात आला त्यानंतर तक्रारकर्ते यांनी दिनाक 20.8.2021 रोजी तक्रारीमधे खालीलप्रमाणे दुरुस्ती केली.

“ The complainant is totally depend upon the earning of his business. The family members of the complainant are also totally depend upon income of above said business. It is only source of income of the complainant and he earn his livelihood of his business”.

  1. वरील दुरुस्तीनंतर सुध्‍दा तकारकर्ते हे ग्राहक या व्याख्‍येमधे समाविष्‍ट होत नाही कारण तक्रारकर्ते यांनी त्यांच्या व्यवसायासाठी कीती कामगार आणि नोकर हे पगारी ठेवलेले आहे याबाबत माहिती दिली नाही. तक्रारकर्ते यांनी त्यांच्या उत्पादनाची व प्राप्तीकराबाबत माहिती दिली नाही. सबब तक्रारकर्ते हे सदरहू व्यवसाय हा स्वतःचे उपजिवीकेसाठी By way of self employment करता असे दिसून येत नाही आणि तक्रारकर्ते यांनी केलेल्या दुरुस्ती मधे सुध्‍दा तसा बोध होत नाही सबब वर्तमान प्रकरण हे प्रथमदर्शनी व्यापारी स्वरुपाचाचे असल्याने आणि नफा कमविण्‍याचे हेतुने करीत असल्यामूळे वर्तमान तक्रार या ग्राहक आयोगा समोर चालू शकत नाही.
  2. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 2 (1) (डी) अंतर्गत ग्राहक या संज्ञेत मोडत नसल्‍याने सदर तक्रार अस्‍वीकृत करुन नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा .
  3. तक्रारकर्त्‍याला आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.