जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 79/2012
तक्रार दाखल तारीखः- 29/03/2012
तक्रार निकाल तारीखः- 15/01/2013
श्रीमती.दिपाली नितिन अहिरे, ..........तक्रारदार
उ व 26 धंदा –शिक्षीका.
रा.भास्करनगर ता.पाचोरा जि.जळगांव.
विरुध्द
1. शाखाधिकारी, .....विरुध्दपक्ष.
भारतीय जीवन बिमा निगम,
शाखा – चाळीसगांव जि.जळगांव
2. तुषार एम.येवले,
(विमा प्रतिनीधी)
उ व सज्ञान धंदा विमा प्रतिनीधी,
रा.पाचोरा जि.जळगांव.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन. सदस्य.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.एम.एस.मिश्रा.
विरुध्दपक्ष क्र.1 तर्फे अड.पी.जी.मुंधडा
विरुध्दपक्ष क्र.2 तर्फे अड.आर.के.येवले.
आदेश.
सौ.एस.एस.जैन. सदस्य. ः तक्रारदार यांनी दि.15/01/2013 रोजी अर्ज देवून सदरील तक्रारअर्ज बोर्डावर घेण्याची विनंती केली. तसेच तक्रारदार यांना सदरील तक्रारअर्ज चालवीणे नाही असा अर्ज दिल्यामुळे सदरील तक्रार निकाली काढण्यात येत आहें.
(सौ.एस.एस.जैन) ( श्री..डी.डी.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव