जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ४४/२०११
लठ्ठे शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या.
सांगली, ता.मिरज जि.सांगली
तर्फे मॅनेजर, श्री राजकुमार श्रीपाल चौगुले
रा.भोसे ता.मिरज जि.सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
१. कुपवाड अर्बन को.ऑप.बॅंक लि. कुपवाड
ता.मिरज जि.सांगली
२. आवसायक मंडळ, कुपवाड अर्बन को.ऑप.बॅंक
लि. कुपवाड ता.मिरज जि.सांगली
३. श्री मलगोंडा आण्णा पाटील,
रा.गांवभाग, जैन गल्ली, कुपवाड
ता.मिरज जि.सांगली
४. श्री महावीर चवगोंडा खोत,
रा.बालाजी नगर, कुपवाड रोड,
सांगली जि. सांगली
५. श्री बाळासो भरमू कर्नाळे,
रा.उल्हास नगर, कुपवाड,
ता.मिरज जि.सांगली
६. श्री दादासो शिवगोंडा पाटील,
रा.लिंगायत गल्ली, कुपवाड
ता.मिरज जि.सांगली
७. श्री शशिकांत शंकर गायकवाड,
रा.विद्यानगर, वारणाली रोड,
विश्रामबाग, सांगली जि. सांगली
८. श्री शरद बंडेंद्र पाटील
रा.शारदा हौसिंग सोसायटी,
कुपवाड रोड, सांगली जि.सांगली
९. श्री शफीक अब्दुल बुराण
रा.समता नगर, कुपवाड,
ता.मिरज जि.सांगली
१०. श्री नामदेव बाबूराव माळी,
रा.जुना सांगली कुपवाड रोड,
एम.एस.ई.बी. ऑफिसजवळ,
कुपवाड, ता.मिरज जि.सांगली
११. श्री श्रीकांत भगवान धोतरे
रा.सिध्दार्थ नगर, कुपवाड,
ता.मिरज जि.सांगली
१२. श्री शिवाजी गोविंद माने,
रा. एम.आय.डी.सी. क्वार्टर्स,
भारत सुतगिरणीजवळ, कुपवाड
ता.मिरज जि.सांगली
१३. श्री जिनपाल बाळीशा खोत,
रा.कानडवाडी, ता.मिरज जि.सांगली
१४. श्री विजय निवृत्ती पाटील,
रा.कवलापूर, ता.मिरज जि. सांगली
१५. श्री जयपाल दत्तू चिंचवाडे,
रा.विवेकानंद हौसिंग सोसायटी,
भारत सुतगिरणीजवळ, कुपवाड रोड,
सांगली जि. सांगली
१६. सौ मंगल अशोक मोहिते,
रा.बामणोली (कमानीजवळ)
ता.मिरज जि.सांगली
१७. सौ सुरेखा प्रकाश मिरजकर
रा.मोहन अपार्टमेंट, गजानन हौसिंग सोसायटी,
नेमिनाथ नगर, सांगली जि. सांगली
१८. श्री मारुती पांडुरंग सवाखंडे,
रा.कृष्णाली कॉलनी, रेल्वे स्टेशनच्या लगत,
विश्रामबाग, सांगली जि. सांगली ........ जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरणी आज रोजी दाखल करुन घेणेचे मुद्यावर युक्तिवाद करणेसाठी नेमणेत आले आहे. तक्रारदारतर्फे नि.८ वर तक्रारअर्ज काढून घेणेस परवानगी देणेत यावी अशी विनंती करणेत आलेने नि.८ चे अनुषंगाने तक्रारअर्ज दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. १८/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.